दादर

शिवसेना मनसे वाद चिघळला...

दादरमध्ये शिवसेना विरुद्ध मनसे वाद चिघळलाय. गुरुवारी दुपारी मनसे नगरसेवक सुधीर जाधव आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. 

Jan 27, 2017, 06:04 PM IST

दादर स्टेशनवर ट्रेनच्या पेंटाग्राफला आग, वाहतूक विस्कळीत

 मध्य रेल्वेवरच्या दादर स्थानकात लोकलच्या पेंटाग्राफला आग लागली आहे.

Jan 21, 2017, 06:16 PM IST

दादरमध्ये शिवसेना, मनसे आणि भाजपमध्ये प्रचंड चुरस

दादर माहिम विधानसभा मतदार संघात महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, मनसे आणि भाजप या तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड चुरस पहायला मिळणार आहे. मराठी भाषिकांच्या या बालेकिल्ल्यावर झेंडा कुणाचा, याला मोठं महत्त्व येणार आहे.

Jan 17, 2017, 08:42 AM IST

मराठी भाषिकांच्या बालेकिल्ल्यात तिरंगी लढत, दादरमध्ये हे आहेत इच्छुक उमेदवार

महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युतीविषयी अजून कोणतीही स्पष्टता आलेली नसली तरी उमेदवारांसाठी मोठी चुरस पाहालया मिळत आहे. 

Jan 16, 2017, 04:21 PM IST

होम ग्राऊंडवरच मनसेला खिंडार

मुंबई महापालिका निवडणुकीपर्वी मनसेला लागलेली गळती थांबत नाही आहे. आज दादर विभागातील मनसेचे माजी विभाग प्रमुख प्रकाश पाटणकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केला.

Dec 25, 2016, 06:01 PM IST

दादरमध्ये भाजप-मनसेमध्ये राडा होता होता वाचला

दादर शिवसेना भवनासमोर असलेली जुनी कोहिनूर मिलची भिंत अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे.

Dec 23, 2016, 05:11 PM IST

हातावर मेहंदी काढली म्हणून विद्यार्थिनीला शिक्षा

विद्यार्थी गृहपाठ करत नाहीत, शाळेत मस्ती करतात, अशा विविध कारणांसाठी शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा करतात. पण मुंबईतल्या दादरमधल्या एका शाळेनं मुलीनं हातावर मेहंदी काढली म्हणून शिक्षा केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय.

Dec 20, 2016, 11:02 PM IST

दादरकरांचाही मेट्रो-3ला विरोध

मेट्रो- 3च्या कामाला गिरगावपाठोपाठ दादरमधल्या स्थानिकांचा विरोध सुरू झाला आहे.

Dec 9, 2016, 06:23 PM IST

दादरमधून 85 लाखांच्या नव्या नोटा जप्त

नोटाबंदी जाहीर केल्यानंतर अनेक ठिकाणी जुन्या तसेच नव्या नोटा जप्त केल्याच्या अनेक घटना समोर येतायत. 

Dec 9, 2016, 03:21 PM IST

'शिवाजी पार्कवर शिवसेना-मनसेची मक्तेदारी नाही'

शिवाजी पार्कवर शिवसेना आणि मनसेची मक्तेदारी नाही असे खडे बोल मुंबई हायकोर्टाने सुनावले आहेत. 

Dec 2, 2016, 06:07 PM IST