दुष्काळ दौरा

दुष्काळ दौरा आणि मंत्र्यांचा खोडा, पंकजा मुंडे दिल्लीला!

मंत्रीमंडळ मराठवाड्यात या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनीच खोडा घातलाय.

Mar 4, 2016, 12:36 PM IST

दुष्काळावरून राजकारण नाही - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौ-यावर आहेत.. दुष्काळावरुन आम्ही राजकारण करत नाही असं शरद पवारांनी म्हटलंय.. 

Aug 16, 2015, 02:17 PM IST

पवार दुष्काळ 'सहली'वर; सदाभाऊंची खरमरीत टीका

शरद पवार यांनी काढलेला दुष्काळ दौरा नसून ती दुष्काळ सहल आहे अशी खरमरीत टीका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पुण्यामध्ये केली. 

Aug 14, 2015, 08:44 PM IST