क्रिकेटर विराट कोहलीची नवी इनिंग...

क्रिकेटर विराट कोहलीची नवी इनिंग...

विराट कोहलीची नवी इनिंग क्रिकेट चाहत्यांना पहायला मिळणार आहे.

बिझनेसमन युवीची नवीन इनिंग!

बिझनेसमन युवीची नवीन इनिंग!

टीम इंडिया २०११ वर्ल्डकपचा सर्वात मोठा स्टार आणि टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंग आता 'बिझनेस इनिंग' खेळायला सज्ज झालाय.

सेक्स रॅकेटमध्ये सापडलेली श्वेता मिळाली बॉलीवूडमध्ये एन्ट्री

सेक्स रॅकेटमध्ये सापडलेली श्वेता मिळाली बॉलीवूडमध्ये एन्ट्री

 नुकतीच सेक्स रॅकेटमध्ये पकडली गेली बॉलिवूड अभिनेत्री श्वेता प्रसाद बसू हिने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये काम करणे सुरू केले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार श्वेता आता स्क्रिप्ट कन्सल्टंट म्हणून बॉलिवूडमध्ये आपले पुढचे पाऊल टाकत आहे. 

नवी इनिंग!

एक जगातली महान क्रिकेटर ...तर दुसरी बॉलीवूडमधील एक दिग्गज अभिनेत्री...आपल्या क्षेत्रात त्यांनी वेगळ स्थान निर्माण केल असून आता एका वेगळ्या क्षेत्रात त्यांनी नव्याने पाऊल टाकलंय..देशातील जनतेच्या त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत..