नेट न्यूट्रॅलिटी

ट्रायची ऑफिशिअल वेबासाइट हॅक, Anonymous हॅकिंग ग्रुपनं घेतली जबाबदारी

 नेट न्यूट्रॅलिटीच्या मुद्द्यावर सूचना आणि हरकती मागविणाऱ्या दूरसंचार नियामक प्राधिकरणानं (ट्राय) या संदर्भातील प्राप्त माहिती ग्राहकाच्या ‘ई-मेल’ पत्त्यासह प्रसिद्ध केल्यानं तब्बल १० लाख ग्राहकांचे ई-मेल पत्ते आता खुले झाले आहेत. यामुळे मोठी ‘डेटा चोरी’ची शक्यताही निर्माण झाली आहे.

Apr 28, 2015, 09:16 AM IST

राहुल गांधींच्या भाषणानंतर "नेट न्युट्रॅलिटी' ट्रेंड

 तरूणांसाठी महत्वाचा विषय असलेल्या नेट न्यूट्रॅलिटीवर राहुल गांधी यांनी संसदेत आवाज उठवला आहे. लोकसभेत "'नेट न्युट्रॅलिटी' या विषयावर चर्चेचा मुद्दा उपस्थित केला, यानंतर "#RGforNetNeutrality‘ या हॅशटॅगद्वारे ट्विटरवर ट्रेंड आला आहे.

Apr 22, 2015, 04:42 PM IST

'नेट न्यूट्रॅलिटी'वर राहुलची बॅटींग

इंटरनेट निरपेक्षता अर्थात नेट न्यूट्रॅलिटीवर आज पुन्हा एकदा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार बॅटींग केलीय. नेट निरपेक्षता सुनिश्चत करण्यासाठी कायद्यात बदल किंवा नव्या कायद्याची मागणी राहुल गांधी यांनी केलीय. इंटरनेट बड्या बड्या उद्योगपतींच्या हातात सोपवण्यासाठी सरकारचा हा डाव असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केलाय. 

Apr 22, 2015, 03:21 PM IST

'इंटरनेट डॉट ओआरजी' आणि 'नेट न्यूट्रॅलिटी' महत्त्वाची - झुकरबर्ग

'नेट न्यूट्रॅलिटी' आणि 'इंटरनेट डॉट ओआरजी' याविषयी सध्या बऱ्याच चर्चा सुरू आहेत. याच दरम्यान फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग यानंही या वादात उडी घेतलीय. 

Apr 17, 2015, 01:10 PM IST

'नेट न्यूट्रॅलिटी' इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी किती महत्वाची?

(जयवंत पाटील, झी २४ तास) 'नेट न्यूट्रॅलिटी'वरून देशभरात जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. इंटरनेट कॉलिंगसाठी टेलिकॉम कंपन्यांनी वेगवेगळा डाटा चार्ज लावण्यास सुरूवात केली आहे, कंपन्या वेब सर्फिंगमधून जास्त पैसे वसुल करू इच्छीत आहेत, मात्र ट्रायने 'नेट न्यूट्रॅलिटी'वर लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. 

Apr 13, 2015, 06:21 PM IST

नेट न्यूट्रॅलिटी विरोधात नेटीझन्स एकवटले

इंटरनेटर नवनवीन संकल्पना घेऊन तरूण उद्योजक उभे राहत असतांना नेटीझन्सच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम टेलिकॉम कंपन्या करतायत, याविरोधात नेटकऱ्यांनी  नेट न्यूट्रॅलिटी मोहिम सुरू केली आहे.

Apr 13, 2015, 04:04 PM IST