नोकरीची बातमी

CV आणि तो ही Housewife चा! अनुभव, कामांची यादी पाहून म्हणाल, "खरोखरच सुपर वुमन!"

Linkedin jobs : आपण नोकरीच्या शोधात असलो, की त्याची सुरुवात होते ती म्हणजे CV तयार करण्यापासून, अर्थात इथं कमाचा अनुभव, शिक्षण आणि तत्सम माहिती नोकरीसाठी अर्ज केल्या जाणाऱ्या कंपनीकडे दिली जाते. 

 

Jul 24, 2023, 01:58 PM IST

Indian Railway Jobs : रेल्वे विभागात 900 हून जास्त पदांसाठी नोकरीची संधी; पाहा काय आहे पात्रता

Indian Railway Jobs : रेल्वे विभागातील नोकऱ्यांना तर अनेकांचीच विशेष पसंती. काय सांगता तुम्हीही अशाच एखाद्या नोकरीच्या शोधात आहात का? मग ही माहिती तुमच्यासाठी... 

 

Jul 6, 2023, 09:32 AM IST

100 कोटींचा Job Scam; टीसीएसचे 4 वरिष्ठ अधिकारी रडारवर

TCS Job Scam: मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांना नोकरीच्या संधी देणाऱ्या या कंपनीत नेमकं घडतंय काय? बंद दाराआडील माहिती समोर... 

Jun 23, 2023, 04:40 PM IST

Sarkari Naukri : भारतीय गुप्तहेर खात्यात अधिकारी व्हायचंय? पाहा नोकरीची सुवर्णसंधी

Job News : सरकारी खात्यात नोकरी करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. आता तुम्हाला यात खात्यात नोकरी करण्याची संधी मिळेल. हे फक्त सरकारी खातं नाहीये, तर हे आहे गुप्तहेर खातं. 

 

Jun 1, 2023, 08:25 AM IST

LinkedIn वर नोकरी शोधताय? बातमी वाचा नाहीतर येईल पश्चातापाची वेळ

LinkedIn Job News : गेल्या काही काळापासून मोठा नोकरदार वर्ग नोकरीच्या शोधार्थ LinkedIn ची मदत घेताना दिसतो. इथं एकाच ठिकाणी अनेक पर्याय या वर्गासाठी उपलब्ध असतात. 

 

Feb 28, 2023, 12:39 PM IST

Salary Hike : दणक्यात होणार पगारवाढ; यंदा नोकरदार वर्गाला मिळणार दोन आकडी Appraisals

Salary Hikes In 2023: मागील वर्षापासूनच जगभरात आर्थिक मंदीचे (World recession) संकेत असताना अनेक कंपन्यांनी नोकरकपात करण्यास सुरुवात केली. या नोकरकपातीमुळं यंदा पगारवाढ होणार की नाही, हाच प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला होता. 

 

Feb 24, 2023, 07:31 AM IST

Google Layoffs : गुगल इंडियाकडून रातोरात मोठी कर्मचारी कपात ; आणखी किती नोकऱ्या धोक्यात?

Google Layoff News : गेल्या काही काळापासून जगभरातील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याचं पाहायला मिळालं आहे. यामध्ये IT क्षेत्रातील अनेकांनी नोकऱ्या गमावल्याचं पाहायला मिळालं. 

 

Feb 17, 2023, 11:44 AM IST

Tiktok Layoffs: एक Call आला आणि....; टिक टॉककडून भारतातील सर्व कर्मचाऱ्यांना नारळ; चीननं राग काढला?

Tiktok Layoffs: 2022 या वर्षाच्या अखेरीस अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला. फक्त भारतातीलच नव्हे, तर परदेशातीलही काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला होता. 

 

Feb 10, 2023, 01:04 PM IST

Job News : तंत्रज्ञानच करणार घात! तब्बल 10 क्षेत्रांतील हजारो नोकऱ्या धोक्यात

Job News : तुमच्या कंपनीत असं काहीतरी सुरु नाहीये ना? आताच पाहा तुम्हाला याचा कितपत धोका; परिस्थिती किती वाईट आहे हे तुमच्या लक्षात येईल. कारण नोकरीच्या ठिकाणी तुमची गरजच नसेल 

Feb 8, 2023, 09:59 AM IST

Latest Job News : लष्करात थेट अधिकारी पदासाठी नोकरीची संधी; गडगंज पगारानं पदवीधर होणार मालामाल

Indian Army Officer Recruitment UPSC CDS-1 Notification 2023 Out : वयाच्या अमुक एका टप्प्यावर आल्यानंतर आपल्याला नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, याबाबतचं चित्र स्पष्ट होतं. यातही अनेकांचा कल असतो तो म्हणजे देशसेवेकडे. 

Dec 26, 2022, 10:32 AM IST

बँकेत नोकरी करायचीये? घसघशीत पगाराची 'ही' संधी गमावू नका

Bank News : हल्लीच्या तरुणाईचा नोकरीकडे (jobs) असणारा एकंदर कल प्रचंड बदलताना दिसत आहे. तुम्हीही अशाच एखाद्या नोकरीच्या शोधात आहात का? मग ही संधी तुमच्यासाठीच आहे असं समजा... 

Dec 1, 2022, 02:44 PM IST

Twitter मागोमाग 'या' आणखी एका बड्या कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा

एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची (Twitter layoffs) सूत्र हाती घेतल्यानंतर या कंपनीच्या कार्यकारिणीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करत कंपनीनं आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णयही घेतला.

Nov 7, 2022, 12:05 PM IST

'या' देशात प्रत्येकाच्या वाट्याला 2 नोकऱ्या; तरुणाई म्हणतेय थांबा आम्हीपण आलोच

एकिकडे जागतिक आर्थिक मंदीच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आपली नोकरी टीकणार की जाणार याचीच चिंता अनेकांना लागली आहे. पण, 'हा' देश मात्र त्याला अपवाद ठरत आहे. 

Nov 2, 2022, 01:01 PM IST

अरे देवा! दिवाळीच्या तोंडावरच बड्या कंपनीतील हजारो कर्मचारी नोकरीला मुकणार; Private Sector ला हादरवणारी बातमी

Job News : सध्याच्या दिवसांमध्ये खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांची काहीच शाश्वती देता येत नाही. तिथे मंदीच्या बातम्या येऊ लागताच इथे त्याच्या झळा पोहोचतात आणि कर्मचारी कपातीला सुरुवात होते. 

Oct 13, 2022, 10:07 AM IST
Job Alerts JOB News PT5M56S

नोकरीची बातमी | ८ जानेवारी २०२१

नोकरीची बातमी | ८ जानेवारी २०२१

Jan 8, 2021, 01:05 PM IST