भारतातील नोकरदार वर्गाचं टेन्शन वाढवणारी बातमी; थेट पगाराशी संबंध
Job News : नोकरी... शिक्षणानंतर अनेकांच्याच जीवनात येणारा हा एक महत्त्वाचा टप्पा. जिथं बहुतांशी आर्थिक स्थैर्य मिळालेलं असतं. पण, याच टप्प्याची दुसरी बाजू माहितीये का?
Oct 30, 2024, 02:17 PM IST
नोकरी की गुलामी? 3 महिन्यात मिळाली एकच सुट्टी... काम करुन करुन 30 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू
Job News : नोकरी आणि नोकरीच्या ठिकाणी असणारे नियम अनेकदा इतके त्रासदायक ठरतात की, कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर याचे परिणाम होताना दिसतात...
Sep 10, 2024, 09:45 AM IST
PMO कार्यालयात नोकरी हवी? कशी करावी तयारी?
PMO Office Job Educational Qualification : PMO कार्यालयात नोकरी हवी? कशी करावी तयारी?. पुरेसं शिक्षण घेतल्यानंतर अशाच चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी पंतप्रधान कार्यालयातही नोकरीची संधी असते. चांगल्या नोकरीच्या शोधात प्रत्येकजण असतो. त्यातही सरकारी नोकरी लागली, तर अनेकांचंच नशिब फळफळतं.
May 20, 2024, 12:44 PM ISTभारतात छप्परफाड पगार देणाऱ्या 'या' नोकऱ्यांना सर्वाधिक मागणी, तुम्हीही पात्र ठरू शकता
Most Demanding Jobs in India in 2024: देशात नेमक्या कोणत्या क्षेत्रातील नोकऱ्यांची सर्वाधिक चलती आहे? पाहा....
May 8, 2024, 03:09 PM IST
मोठी बातमी! Paternity Leave संदर्भातील राज्य सरकारचा 'तो' आदेश रद्द
नोकरीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या अनुषंगानं प्रत्येक संस्था कायद्याच्या चौकटीत राहून सुट्ट्यांची गणितं आखत असते. महिला वर्गासाठी त्यात पॅटर्निटी लिव्ह अर्थात मातृत्त्व रजांचीही तरतूद असते.
Apr 23, 2024, 09:30 AM ISTमहाराष्ट्र नव्हे, भारतातील 'या' राज्यांमध्ये मिळतोय सर्वाधिक पगार
Job News : इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार भारतात सर्वाधिक पगार देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचं नाव नाहीये. किंबहुना 21 व्या शतकात जग पोहोचलं असलं तरीही इथं महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमीच पगार मिळतोय.
Apr 3, 2024, 02:42 PM IST
EMI सकट सगळी गणितं फिस्कटली; 'या' बड्या कंनीकडून 10 मिनिटांच्या Video Call मध्ये 400 कर्मचाऱ्यांना नारळ
Job Layoff : सर्वकाही सुरळीत सुरु असताना नोकरीवरून अचानक घरचा रस्ता दाखवणं ही हादरवणारी बाब असते. असंच घडलंय एका मोठ्या कंपनीमध्ये....
Mar 28, 2024, 01:12 PM IST
बेड गरम करण्यापासून वेफर्स खाण्यापर्यंतचे Job... जगभारातील भन्नाट नोकऱ्या अन् सॅलरी पाहून व्हाल थक्क
weird jobs and salary : नोकरी बदलण्याच्या विचारात असाल, तर आधी नोकरीसाठीचे थोडे चौकटीबाहेरचे पर्यायही पाहून घ्या. कारण या नोकऱ्यांसाठी चक्क तितकाय दणदणीत पगारही दिला जातोय.
Jan 17, 2024, 12:49 PM ISTपुढील 4 वर्षांत IT नव्हे, 'या' क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढणार
Job News : सातत्यानं बदलणारं तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण यामुळं नोकरी क्षेत्रालाही नव्यानं झळाळी मिळताना दिसत आहे. त्यातूनच नोकरीच्या नव्या संधीही नव्या क्षेत्रांना पाठबळ देताना दिसत आहेत.
Jan 15, 2024, 08:44 AM IST
कर्मचाऱ्यांना लाखोंचा पगार देणाऱ्या बड्या IT कंपनीतून अनेकांची हकालपट्टी; एक नोटीस सगळं संपवणार!
Job layoffs: आयटी (IT Jobs) क्षेत्रात अतिशय मानाचं स्थान असणाऱ्या या कंपनीनं अचानकच कर्मचाऱ्याना बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळं अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
Jan 11, 2024, 01:53 PM IST
सोनपापडी नको, दिवाळी बोनस द्या! बोनस नाकारणाऱ्या कॉर्परेट कंपन्यांची संख्या पाहून व्हाल थक्क
Diwali Bonus : दिवाळीच्या निमित्तानं सध्या सर्वत्र मंगलमयी वातावरण पाहायला मिळत आहे. पण, नोकरदार वर्गाचा एक भाग असाही आहे ज्यांचा मात्र हिरमोड झाला आहे.
Nov 10, 2023, 03:35 PM IST
नोकरदार वर्गाची चिंता वाढवणारी बातमी; 'हे' तुमच्यासोबतही घडू शकतं, लक्ष कुठंय?
Job News : देशातील निवडणुकांआधी नोकरदार वर्गाच्या जीवाला घोर लावणारी बातमी; आकडे पाहून सरकारच्याही चिंतेत पडणार भर. पाहा असं नेमकं काय घडलंय...
Nov 2, 2023, 09:08 AM IST
'आराम कशाला? 12 तास काम करा'; नारायण मूर्तींमागोमाग आणखी एका बड्या उद्योजकाचं वक्तव्य
Job News : नोकरीच्या ठिकाणी नेमकं किती तासांसाठी काम करावं याबाबत सध्या अनेक मतं पाहायला मिळत आहेत. त्यातच देशातील आघाडीच्या उद्योजकांचा सूर अनेकांना विचारात पाडत आहे.
Oct 28, 2023, 10:39 AM IST
... तर कर्मचाऱ्यांना कामावरून काढा; बड्या खासगी कंपनीचा तडकाफडकी निर्णय
Job News : कर्मचारी ताकिद देऊनही जुमानत नसल्यास त्यांना धडा शिकवण्यासाठी घेतली ही भूमिका. पाहा तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी या कंपनीत नोकरीला कर नाही?
Oct 20, 2023, 04:47 PM IST
इस्रोमधील नोकरीकडे IIT च्या विद्यार्थ्यांची पाठ; S Somanath यांनीच सांगितलं यामागचं खरं कारण
Job News : इस्रोमध्ये नोकरी हवी, असं म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील पण, याच इस्रोमध्ये नोकरीची संधी चालून आली असली तरीही ती नाकारणारेही देशात कमी नाहीत.
Oct 12, 2023, 09:11 AM IST