नोकरी संधी

डीडी किसानमध्ये शानदार पगाराच्या नोकऱ्या

 मीडियामध्ये नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी चांगली बातमी. भारताची पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टर प्रसार भारतीने बंपर सॅलरीच्या नोकरींची ऑफर दिली आहे.

Nov 11, 2014, 06:26 PM IST

महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीमध्ये तंत्रज्ञाच्या 308 जागा

महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीच्या राज्यातील विविध औष्णिक विद्युत केंद्रात ३०८ जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 

Sep 8, 2014, 04:35 PM IST

यवतमाळ वन विभागात ९७ जागा

 महाराष्ट्र शासनाच्या वनविभागातील यवतमाळ विभागीय कार्यालयाच्या अधिपत्याखालील एकूण ९७ पदांची भरती सुरू झाली आहे.

Sep 5, 2014, 09:19 PM IST

यवतमाळ पीडब्ल्यूडी विभागात ७ जागा

यवतमाळः महाराष्ट सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यवतमाळ विभागीय कार्यालयात सात जागा उपलब्ध आहे.

Sep 5, 2014, 04:39 PM IST

महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी (महाजनको) मध्ये 4 जागा

 महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीमध्ये (महाजनको) कार्यकारी संचालक - तांत्रिक (१ जागा) कार्यकारी संचालक - सीपी अॅण्ड सी (१) कार्यकारी संचालक-एफ अॅण्ड सी ( १) मुख्य महाव्यवस्थापक सुरक्षा (१) ही पद भरण्यात येणार आहेत . अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ सप्टेंबर २०१४ आहे . अधिक माहिती www.mahagenco.in वर लॉग ऑन करा. 

Sep 4, 2014, 09:41 PM IST

सैन्य दलाच्या शिक्षण विभागात १९५ जागा

 भारतीय सैन्य दलाच्या शिक्षण विभागात १९५ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांनी एमए, एमएस्सी, बीटेक्, बीसीए, बीएस्सी (आयटी) यांसारखी पदवी प्राप्त केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. 

Jul 29, 2014, 06:58 PM IST

मुंबई महापालिकेत नोकरीची संधी

महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयातील खालील विषयातील 'वैद्यकीय विशेषज्ञ सल्लागार' ही नवनिर्मित पदे कंत्राटी तत्वावर एका वर्षाकरिता त्वरित भरण्यासाठी व प्रतिक्षा यादी बनविण्याकरिता भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

Jul 23, 2014, 04:59 PM IST

रिझर्व बँकेत ५०६ पदांची भरती

 नोकरीची वाट पाहणाऱ्या हजारो बेरोजगार तरूणांसाठी एक खुशखबर... भारतीय रिझर्व बँकेने ५०६ पदांसाठी जाहिरात काढून योग्य भारतीय उमेदवारांचे अर्ज मागविले आहेत. 

Jul 21, 2014, 09:15 PM IST

विक्रीकर विभागात नोकरीची संधी

महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त असलेल्या विक्रीकर विभागाच्या मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवरील वाहनचालक गट 'क' संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी खालील अटी व पात्रता पूर्ण करीता असलेल्या उमेदवारांकडून सरळसेवा भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. 

Jul 21, 2014, 01:36 PM IST

बजेट इम्पॅक्ट : १ कोटी नोकऱ्यांचा पडेल पाऊस?

नरेंद्र मोदी सरकारने पहिले बजेटमध्ये पायाभूत विकासावर भर दिला आहे. त्यामुळे नव्या नोकऱ्यांमध्ये बंपर वाढ होणार आहे. एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार ५० लाख ते १ कोटी नव्या नोकऱ्या येत्या ३-४ वर्षांमध्ये निर्माण होतील. 

Jul 14, 2014, 01:11 PM IST

५० हजार नोकऱ्या पाहत आहेत तुमची वाट

ई-रिटेल स्टोअर्स चालविणाऱ्या फ्लिपकार्ट, ई-बे आणि अमेझॉन सारख्या कंपन्या आगामी काळात विस्तार करणार आहेत. त्यामुळे या सेक्टरमध्य सुमारे ३० टक्के भरती वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

May 26, 2014, 03:27 PM IST

स्टेट बँकेत १८३७ पदांची भरती

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या १८३७ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

Apr 16, 2014, 06:57 PM IST

महाराष्ट्र शासनात टायपिस्टची भरती

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयासाठी तसेच सर्व जिल्हा कार्यालयांसाठी लिपिक-टंकलेखक हे पद तत्वावर भरावयाचे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख २०/०१/२०१४ राहिल.

Jan 9, 2014, 04:42 PM IST

मुंबई पालिकेत <b><font color=red>ग्रंथपालांची भरती</font></b>

बृहन्मुंबई पालिकेच्या अंतर्गत प्रमुख वैद्यकीय अधीक्षक खातेप्रमुख यांच्या अखत्यारित असलेल्या १८ उपनगरीय रुग्णालयांच्या आस्थापनेवर कनिष्ठ ग्रंथपाल ३ पदे कंत्राटी पद्धतीने ३ महिन्यांसाठी भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

Jan 8, 2014, 06:12 PM IST

नवीन वर्षात ८.५ लाख <b><font color=red>नोकरींची संधी </font></b>

तरुणांसाठी गुडन्यूज. नविन वर्षात नोकरीची संधी युवकांना चालून येणार आहे. विविध क्षेत्रात सुमारे ८ लाख ५० हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नविन वर्षात नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना चांगले लाभदायक आहे.

Dec 26, 2013, 05:48 PM IST