नोटा

मोदींच्या निर्णयचा बिल्डरांच्या 'धंद्यावर' कसा परिणाम होणार?

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारनं नवीन शक्कल लढवलीय... पण सरकारच्या निर्णयामुळं रिअल इस्टेट उद्योगातला काळा पैसा खरंच बाहेर येईल का?

Nov 10, 2016, 01:16 PM IST

पाचशे, हजाराच्या नोटा, आणि २०० टक्के दंडाचा धोका

सरकारने आवाहन केलं आहे की, हजार, पाचशेच्या नोटा बँकेत जमा करा, यासाठी ५० दिवसांचा वेळ दिला आहे. 

Nov 10, 2016, 12:31 PM IST

रिझर्वेशन करून काळा पैसा पांढरा करणाऱ्यांना पश्चिम रेल्वेचा दणका

पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर काही जणांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर तिकीटांचं बूकिंग मोठ्या प्रमाणावर करण्यात आलं.

Nov 10, 2016, 12:22 PM IST

पंढरपूरकडे निघालेले वारकरी 'नोटांमुळे' अडचणीत

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद केल्याचं जाहीर केल्यानंतर पंढरपूर आणि अक्कलकोट इथं दर्शनाला आलेल्या भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.

Nov 10, 2016, 12:11 PM IST

मोदींच्या दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकवर शिवसेनेला प्रश्न

भ्रष्टाचार, काळा पैसा आणि खोट्या नोटांचे व्यवहार रोखण्यासाठी मोदी सरकारनं 500 आणि हजारच्या जुन्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. 

Nov 10, 2016, 11:48 AM IST

नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये व्यवहार सुरू...

जुन्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये व्यवहार आजपासून सुरू झाले आहेत.

Nov 10, 2016, 10:29 AM IST

५००-१००० च्या नोटा भरलेल्या गोण्या जळत्या अवस्थेत सापडल्या

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याच्या बातमीनंतर काळा पैसा धारकांची झोपच उडालीय. आपल्याकडे असणाऱ्या काळ्या पैशाचं काय करायचं? असा यक्ष प्रश्न त्यांना पडलाय. 

Nov 10, 2016, 09:03 AM IST

नोटा रद्द करण्याच्या मोदींच्या निर्णयामागचा मराठी चाणक्य

काळा पैसा आणि खोट्या नोटांचा सुळसुळाट रोखण्यासाठी मोदी सरकारनं पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामागे एका मराठी माणसाचं डोकं आहे. पुण्याचे अनिल बोकील यांनी पंतप्रधानांना पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा सल्ला दिला होता.

Nov 10, 2016, 08:58 AM IST

नोटा परत करायला जाताना कोणती कागदपत्र न्याल?

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलायचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे.

Nov 10, 2016, 08:06 AM IST

नोटांबाबत तुमच्या मनातील २६ प्रश्नांची उत्तरं !

काळ्या पैशाविरोधातील लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठं शस्त्र उगारलं आहे. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. मंगळवार (८ नोव्हेंबर २०१६) च्या मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्दबातल करण्यात आल्या आहेत.

Nov 9, 2016, 08:55 PM IST

असदुद्दीन ओवेसींची मोदींवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० नोट चलनातून रद्द करण्याच्या निर्णयावर सकारात्मक प्रतिक्रिया येत असताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर जोरदार टीका केलीये. ते जालन्यात बोलत होते. 

Nov 9, 2016, 03:02 PM IST