पद्मावत

‘पद्मावत’ सिनेमावरील बंदी उठवण्याच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल

पद्मावत चित्रपट विरोधात राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. 

Jan 22, 2018, 11:03 AM IST

घुमर गाणे नव्या स्वरूपात प्रदर्शित....

संजय लीला भन्साळींचा बहुचर्चित आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेला चित्रपट पद्मावतचा अखेर प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Jan 20, 2018, 04:48 PM IST

लाईव्ह व्हिडिओ : 'पद्मावत'चा विरोध, सिनेमाघराला लावली आग

जसजशी संजय लीला भन्साळी निर्मित 'पद्मावत' सिनेमाची प्रदर्शन तारीख जवळ येतेय, तसतसा या सिनेमाला विरोध वाढतोय. 

Jan 20, 2018, 12:30 PM IST

पद्मावतचा नवा डायलॉग प्रोमो प्रदर्शित...

पद्मावत चित्रपटावरून वाद, विरोध, हंगामे चालू असताना चित्रपटाचा नवीन डायलॉग प्रोमो समोर आला आहे. 

Jan 19, 2018, 06:50 PM IST

अक्षय कुमारने 'पॅडमॅन'ची रिलीज डेट बदलली

अक्षय कुमारने घेतला सर्वात मोठा निर्णय. 

Jan 19, 2018, 06:34 PM IST

पद्मावत वाद : करणी सेनेची आता प्रसून जोशींना धमकी....

सुरूवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पद्मावत सिनेमामागील अडचणी काही केल्या संपत नाही आहेत.

Jan 19, 2018, 02:52 PM IST

ओवैसींचा पद्मावतला धक्का, केलं मोठं वक्तव्य

पद्मावत सिनेमाच्या बाबतीत सध्या देशात वाद सुरु आहे.

Jan 19, 2018, 01:01 PM IST

हे द्वेष पसरवण्याचं गलिच्छ राजकारण - नाना पाटेकर

जाती-जातींमध्ये द्वेष पसरवण्याचं सध्या गलिच्छ राजकारण सुरू आहे. युवा पिढीने यापासून दूर रहावं, असा सूचक इशारा देत अभिनेता नाना पाटेकर यांनी राजकारण्यांवर हल्लाबोल चढवलाय.

Jan 19, 2018, 12:56 PM IST

पद्मावतच्या आधी या ३ सिनेमांना देखील कोर्टाने दिली होती परवानगी

शुटींगपासूनच वादात असलेला पद्मावत सिनेमाच्या निर्मात्यांना अखेर सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे.  

Jan 18, 2018, 03:01 PM IST

'पद्मावत'वर SC निर्णय : हा समाज नाही मानणार सुप्रीम कोर्टाचा आदेश

  सुप्रीम कोर्टाकडून 'पद्मावत'ला चित्रपटाला देशभर रिलीज करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. तर दुसरीकडे रायपूरमधील राजपूत क्षत्रिय महासभाचे प्रदेश अध्यक्ष विक्रमादित्य सिंह जुदेव यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय मानणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

Jan 18, 2018, 02:28 PM IST

‘पद्मावत’च्या निर्मात्यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

‘पद्मावत’ सिनेमाच्या निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Jan 18, 2018, 12:08 PM IST

'पद्मावत' प्रकरणी निर्मात्याची सर्वोच्च न्यायालयात धाव

सेन्सॉर बोर्डानं परवानगी देऊनही विविध राज्यांमध्ये घातलेल्या बंदी विरोधात 'पद्मावत' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

Jan 17, 2018, 08:02 PM IST

४ राज्यांमध्ये बंदी, ‘पद्मावत’ निर्मात्यांची आता सुप्रीम कोर्टात धाव

भाजपचे राज्य असणाऱ्या राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि हरियाणामध्ये संजय लीला भन्सालींच्या पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या सिनेमाच्या निर्मात्यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

Jan 17, 2018, 02:01 PM IST

'या' राज्यांत पद्मावतवर बंदी!

भाजपचे राज्य असणाऱ्या राजस्थान आणि गुजरातमध्ये संजय लीला भन्सालींच्या पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.

Jan 16, 2018, 08:44 PM IST