परदेशी

थंडीमुळे परदेशी पक्ष्यांचे स्थलांतर घटले

थंडीमुळे परदेशी पक्ष्यांचे स्थलांतर घटले

Jan 6, 2016, 09:40 PM IST

व्हिडीओ | परदेशी बाबूंवर 'रहमानीया'ची जादू

बेरक्ली कॉलेज ऑफ म्यूझिकच्या विद्यार्थ्यांवर ए आर रहमान यांच्या संगीताचा असा काही रहमानीया चढला आहे की, त्यांनी ए आर रहमान यांचं 'दिल से रे' हे गाणं अनोख्या ढंगात गायलं मात्र संगीताचा बाज कायम ठेवला.

Oct 29, 2015, 10:17 PM IST

अरेरे! परदेशी महिलांची ही विचित्र फॅशन तुम्हाला आवडेल का?

मेकअप ही अशी गोष्ट आहे जी सगळ्यांना वेड लावते. याच मेकअपच्या नादात काही लोक काय करतील आणि काय नाही याचा कोणालाही काहीच नेम नसतो.  मेकअप करणे, नेल पॉलिश लावणे, हेअर स्टाईल करणे, केस रंगविणे, फॅशनेबल कपडे-पर्स-चपला अथवा बुटांचा वापर अशा अनेक गोष्टींची फॅशन करून आपण नेहमीच सगळ्यांमध्ये उठून दिसण्याचा प्रयत्न करतो. 

Dec 12, 2014, 09:41 PM IST

परदेशी मित्राने फेसबुकवर 1 कोटी रूपयांनी लुटलं

कोणताही नवा फेसबुक फ्रेंड तुम्हाला आर्थिक मदत देण्याचा दावा करत असेल तर सावधान, कारण तो तुम्हाला फसवू शकतो. देहरादूनच्या एका महिलेला चक्क 1 कोटी रूपयात फसवलं आहे.

Jul 22, 2014, 03:43 PM IST

परदेशी पाहुण्यांचं देशभरात आगमन...

डिसेंबरची गुलाबी थंडी ते मार्चचा उन्हाळा यामधील कालावधी म्हणजे स्थलांतरण करणार्यां पक्ष्यांचा पर्यटनकाळ. तर पक्षीप्रेमींसाठी आनंदाची पर्वणीच. जाणकारांच्या मते या दिवसांत पक्षी स्थलांतरण करतात. ते खाद्याच्या शोधात आणि प्रजननासाठी असेच काही पाहुणे भारतात दरवर्षी येतात. न चुकता काही वेळा शेकडोंच्या संख्येनं तर काही वेळा हजारोंच्या संख्येनंही येतात, पण येतात हे मात्र नक्की.

Dec 28, 2013, 04:05 PM IST