पुलवामा हल्ला

पुलवामा हल्ला : दहशतवादी गटाशी संबंध, पुण्यातून एकाला अटक

 इस्लामिक स्टेट्स ऑफ बांग्लादेश या दहशतवादी गटाशी संबंध असल्याच्या संशयावरून एका भारतीय तरुणाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.  

Mar 28, 2019, 11:55 PM IST

Pulwama Attack : 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्याला अटक

सज्जाद खानचा एक भाऊ अजहर मसूदसह चकमकीत मारला गेला होता.

Mar 22, 2019, 12:51 PM IST

IPL 2019: चेन्नई पहिल्या सामन्याची कमाई पुलवामा हल्ल्यातल्या शहिदांच्या कुटुंबाला देणार

२३ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होत आहे. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे यंदा आयपीएलची ओपनिंग सेरेमनी होणार नाही.

Mar 21, 2019, 08:16 PM IST

मतं मिळवण्यासाठी घडवला पुलवामा हल्ला- रामगोपाल यादव

समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते रामगोपाल यादव यांनी पुलवामा हल्ल्यावर वादग्रस्त विधान केले आहे.

Mar 21, 2019, 07:10 PM IST

आयपीएल २०१९ : पंजाब टीमची पुलवामा हल्ल्यातल्या शहिदांच्या कुटुंबियांना मदत

आयपीएलच्या १२व्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होत आहे. 

Mar 20, 2019, 09:05 PM IST

पुलवामा हल्ल्यावर बेतलेल्या चित्रपटात ईशान मुख्य भूमिकेत?

पुलवामा दहशदवादी हल्ल्यावर चित्रपट साकारण्याची तयारी बॉलिवूडमध्ये सुरू आहे.

Mar 20, 2019, 12:15 PM IST

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानशी खेळायचं का? गंभीर म्हणतो; 'देशापेक्षा २ पॉईंट्स महत्त्वाचे नाही'

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४४ पेक्षा जास्त जवान शहीद झाले.

Mar 18, 2019, 07:29 PM IST

म्हणून आयपीएलची भव्य ओपनिंग सेरेमनी यंदा रद्द

२३ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे.

Mar 18, 2019, 05:07 PM IST

भारतीय टीमच्या 'आर्मी कॅप' घालण्यावर शाहिद आफ्रिदीचा विनोद

भारतीय क्रिकेट टीमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ मार्चला रांचीमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेवेळी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांचा सन्मान म्हणून सैनिकांसारखी टोपी घातली होती.

Mar 12, 2019, 07:55 PM IST

Loksabha Election 2019 : एअर स्ट्राईकचा असाही फायदा; मोदींच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ

त्यांच्या मंत्रीमंडळात असणाऱ्या मंत्र्यांची लोकप्रियतेतही वाढ 

Mar 12, 2019, 07:33 AM IST

भारताने दोन नव्हे तर तीन सर्जिकल स्ट्राईक केले, राजनाथ सिंह यांचा दावा

सीमेपलीकडील दहशतवाद्यांवर भारताने केलेल्या कारवाईबाबत राजनाथ सिंह यांनी नवे वक्तव्य करून अनेकांना बुचकळ्यात टाकले आहे. 

Mar 10, 2019, 03:11 PM IST
Cong Leader BK Hariprasad Alleges Match Fixing Between PM odi And Imran Khan Over Pulwama Terror Attack PT1M51S

पुलवामा हल्ला म्हणजे मोदी आणि इम्रान खान यांची मॅचफिक्सिंग - काँग्रेस खासदार

पुलवामा हल्ला म्हणजे मोदी आणि इम्रान खान यांची मॅचफिक्सिंग - काँग्रेस खासदार

Mar 8, 2019, 09:25 AM IST

'पाकिस्तानशी संबंध तोडण्याबाबत कोणंतही पत्र लिहिलं नाही'

बीसीसीआयने आयसीसीला पाकिस्तानसोबत असलेले संबंध तोडण्याची मागणी पत्राद्वारे केली होती.   

Mar 5, 2019, 09:07 PM IST