पुलवामा हल्ला

पुलवामा हल्ला : बदला घेतल्याचा अभिमान वाटतो, शहीद जवानांच्या वडिलांची प्रतिक्रिया

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा भारताने बदला घेतला. याबाबत शहीद जवानांच्या वडिलांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Feb 26, 2019, 06:41 PM IST
 India Strikes Jaish e Mohammed Terror Camps Across LOC Early Morning PT1M17S

नवी दिल्ली | दहशतवाद्यांच्या 12 तळांवर बॉम्ब हल्ला

नवी दिल्ली | दहशतवाद्यांच्या 12 तळांवर बॉम्ब हल्ला
India Strikes Jaish e Mohammed Terror Camps Across LOC Early Morning

Feb 26, 2019, 10:20 AM IST

पुलवामा हल्लाचं सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या हाती

हल्लेखोर आदील कार चालवत असल्याचं या फुटेजमधून स्पष्ट होतं आहे.

Feb 25, 2019, 10:00 AM IST

पाकिस्तानवरही दक्षिण आफ्रिकेसारखाच बहिष्कार घाला

आगामी वर्ल्ड कपमधील साखळी फेरीत भारतानं पाकिस्तानविरुद्धची मॅच खेळू नये ही मागणी जोर धरु लागली आहे.

Feb 24, 2019, 05:01 PM IST

न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी; व्हिडिओ व्हायरल

न्ययॉर्कमधील भारतीयांनी पाकिस्तान दूतावासाबाहेर एकत्र येत पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या.

Feb 23, 2019, 01:06 PM IST

VIDEO:...तर पाण्याचा एक थेंबही मिळणार नाही; गडकरींची पाकिस्तानला तंबी

अंतर्गत आणि बाह्य सुरक्षिततेबद्दल कोणतेही तडजोड केली जाणार नाही.

Feb 23, 2019, 10:32 AM IST

पुलवामा हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत- ट्रम्प

 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Feb 23, 2019, 09:17 AM IST
Mumbai And Maharashtra On High Alert After IED Foud In Raigad Bus And IED Blast In Train PT2M48S

मुंबई । पुलवामा हल्ल्यानंतर मुंबईसह राज्यात हाय अर्लट जारी

पुलवामा हल्ल्यानंतर मुंबईसह राज्यात हाय अर्लट जारी

Feb 22, 2019, 11:40 PM IST

पुलवामा हल्ला : हाय अलर्टनंतर किनारपट्टीवर कडक सुरक्षा व्यवस्था

 पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. समुद्रमार्गे दहशतवादी कारवाया होऊ शकतात यासाठी किनारपट्टी भागात पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. 

Feb 22, 2019, 06:38 PM IST

'नद्यांचं पाणी रोखल्याने पाकिस्तानला काही फरक पडत नाही'

'आम्हाला काहीही फरक पडत नाही'

Feb 22, 2019, 10:19 AM IST

पाकिस्तानविरुद्ध न खेळण्यापेक्षा जिंकून अंक मिळवा, गावसकर यांचा सल्ला

 पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक जण या हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करत आहे.

Feb 21, 2019, 06:57 PM IST

पुलवामानंतर दुसऱ्या हल्ल्यासाठी स्थानिक काश्मिरी तरूणांची साथ - गुप्तचर विभाग

पुलवामा येथे जैश ए मोहम्मदने केलेल्या आत्मघाती हल्ल्याप्रमाणे आता दुसरा हल्ला उत्तर कश्मीरमधील करण्याची तयारी.

Feb 21, 2019, 05:43 PM IST