पूनम पांडे

का धुडकावली पूनम पांडेनं दोन कोटींची ऑफर?

नव्यानं सुरु होणाऱ्या बिग बॉस सिझन-७ मध्ये सहभागी होण्याची ऑफर पूनम पांडेनं धुडकावून लावल्याची माहिती मिळतेय. पूनमला या शोसाठी दोन ते सव्वा दोन कोटींची ऑफर दिली. मात्र पूनमला तीन कोटी हवे आहेत. त्यामुळं तिनं ही ऑफर धुडकावल्याचं कळतंय.

Sep 1, 2013, 03:34 PM IST

बलात्कारांना मी जबाबदार नाही- पूनम पांडे

“मी जन्माला येण्यापूर्वीही बलात्कार होत नव्हते का? त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या बलात्कारांना मी जबाबदार नाही” असं पूनम पांडेने म्हटलं आहे. बलात्काराच्या घटनांबद्दल पूनम पांडेच्या चिथावणीखोर फोटोंना जबाबदार धरल्याबद्दल पूनम हे वक्तव्य केलं आहे.

Aug 27, 2013, 09:36 PM IST

रिव्ह्यूः पूनमच्या ‘नशा’मध्ये नाही ‘नशा’

पूनम पांडे हिचा नशा हा चित्रपट आताच रिलीज झाला. पण या चित्रपटामध्ये चांगलं म्हण्यासारखं असं काहीही नाही, मग असं या चित्रपटामध्ये काय आहे ज्याने तुमच्यावर नशा झाली.

Jul 26, 2013, 07:07 PM IST

`नशा` हिट झाला, तर चाहत्यांसाठी होईन नग्न- पूनम पांडे

‘नशा’ सिनेमा हिट झाला, तर चाहत्यांसाठी सगळे कपडे मी उतरवीन असं पूनमने एका मुलाखतीत म्हटलं आहे.

Jul 25, 2013, 07:09 PM IST

मीही समाजसेवाच करतेय - पूनम पांडे

आपल्या बिनधास्त विधानाने पूनम पांडे नेहमीच चर्चेत राहिलीय़. आता पूनम पांडे म्हणतेय की मी एक प्रकारची समाजसेवाच करतेय. अंगप्रदर्शन करणे अथवा स्वत:ला एक्सपोझ करणे म्हणजे समाजसेवा होय असे तिचे म्हणणे आहे.

Jul 23, 2013, 12:55 PM IST

शिवसेनेने उतरवली पुनमची 'नशा'

'प्रसिद्धीसाठी काय पण’ म्हणत पूनम पांडेने ‘नशा’ या चित्रपटाचं (आणि चित्रपटातून स्वत:च) जोरदार प्रदर्शन करायला सुरुवात केली...

Jul 22, 2013, 03:51 PM IST

पूनम पांडेने केला बाथरूम MMS लिक

प्रसिद्ध मॉडेल आणि बिकनी गर्ल पूनम पांडे गेल्या काही दिवसांपासून कायम चर्चेत राहिली आहे. २६ जुलैला रिलीज होणाऱ्या आपल्या ‘नशा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पूनम आता नवनवे फंडे वापरताना दिसतेय.

Jul 17, 2013, 07:22 PM IST

पूनम पांडे ‘नशा’साठी झाली न्यूड!

पडद्यावर आणि पडद्याच्या मागे आपल्या बोल्ड अंदाजाने नेहमी चर्चेत असलेल्या पूनम पांडेने पुन्हा आपल्या कारनाम्याने धमाका केला आहे. पूनमने आपला पहिला चित्रपट असलेल्या ‘नशा’च्या पोस्टरसाठी न्यूड फोटोशूट दिला आहे.

Jun 15, 2013, 05:29 PM IST

`शरीर सुंदर असेल, तर अंगप्रदर्शनात गैर काय?`

पूनम पांडे हिचा पहिला सिनेमा ‘नशा’ रिलीजच्या मार्गावर आहे. या सिनेमातील पूनम पांडेच्या कामावर मुकेश भट्ट यांनी स्तुती सुमनं उधळली आहेत. तसंच दिग्दर्शक अमित सक्सेनाचंही कौतुक केलं आहे.

Jun 6, 2013, 05:14 PM IST

पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रामध्ये जुंपली

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने काही दिवसापूर्वी बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मल्लिका शेरावत हिच्या एका वक्तव्याची चांगलीच खिल्ली उडवली होती.

Jun 5, 2013, 04:06 PM IST

पूनम पांडेंने `नशा`चं शूटींग केलं नशेत...

अभिनेत्री बनण्यासाठी तयारी करत असणारी मॉडेल पूनम पांडे नेहमीच आपल्या वागण्याने वादात राहते. विवाद आणि पूनम हे जणू काही समीकरणच झालं आहे.

Jan 3, 2013, 12:36 PM IST

पूनम पांडेच्या अभिनयाची दिग्दर्शकावर `नशा`!

ट्विटरवर धुमाकूळ घालणाऱ्या पूनम पांडेचं आता चक्क कौतुकही होऊ लागलं आहे. हे कौतुक तिच्या आगामी `नशा` या सिनेमाच्या दिग्दर्शकाने केलं आहे. दिग्दर्शक अनिल सक्सेना पूनम पांडेच्या अभिनयावर भलताच खूष झाला आहे. तो सध्या जिथे तिथे तिची तारीफ करत आहे.

Dec 17, 2012, 05:55 PM IST

पूनम पांडे शूटींग करताना करतेय तरी काय?

पूनम पांडे नेहमीच चर्चेत राहण्यासाठी उत्तेजक फोटो अपलोड करीत असते. आता मात्र ती या फोटोची `नशा` वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे.

Dec 13, 2012, 04:44 PM IST

पूनम पांडेचा आणखी एक मादक अंदाज!

नेहमी चर्चेत राहणे हे बिकीनी गर्ल पूनम पांडेकडून शिकायला हवे. कधी न्यूड पोज देऊन तर कधी काही.... यातच आता पूनम पांडेने आपल्या नव्या चित्रपटाची दणक्यात सुरूवात केली आहे.

Nov 8, 2012, 01:48 PM IST

पूनम पांडेच्या अॅडल्ट फिल्मचे `न्यूड` फोटो झाले लिक

सध्या आपल्या अडल्ट चित्रपटासाठी चर्चेत असलेली मॉडेल आणि बिकीनी गर्ल पूनम पांडे आता पुन्हा चर्चेत आली आहे. आता या बयेच्या चित्रपटाची एक न्यूड फोटो लीक झाला आहे.

Nov 2, 2012, 11:57 AM IST