पूना गेस्ट हाऊस

पूना गेस्ट हाऊसचे मालक सरपोतदार यांचं निधन

चारुकाका सरपोतदार या नावाने ते सुपरिचित होते. अल्प आजारानं त्यांची प्राणज्योत मालवली. ते 87 वर्षांचे होते. 

Jan 20, 2018, 02:03 AM IST