प्यारी वाली लव्ह स्टोरी

'प्यारी वाली लव्ह स्टोरी'चं जरा-जरा गाणं

गायिका सायली पंकज यांनी गायलेलं जरा-जरा हे गाणं लोकप्रिय होतांना दिसतंय, हे गाणं 'प्यारी वाली लव्ह स्टोरी' या मराठी चित्रपटातील आहे. दुनियादरीनंतर हा चित्रपट हीट होईल असं सांगण्यात येतंय. पाहा हे गाणं

Oct 3, 2014, 04:22 PM IST