'प्यारी वाली लव्ह स्टोरी'चं जरा-जरा गाणं

गायिका सायली पंकज यांनी गायलेलं जरा-जरा हे गाणं लोकप्रिय होतांना दिसतंय, हे गाणं 'प्यारी वाली लव्ह स्टोरी' या मराठी चित्रपटातील आहे. दुनियादरीनंतर हा चित्रपट हीट होईल असं सांगण्यात येतंय. पाहा हे गाणं

Updated: Oct 3, 2014, 04:22 PM IST
'प्यारी वाली लव्ह स्टोरी'चं जरा-जरा गाणं title=

मुंबई : गायिका सायली पंकज यांनी गायलेलं जरा-जरा हे गाणं लोकप्रिय होतांना दिसतंय, हे गाणं 'प्यारी वाली लव्ह स्टोरी' या मराठी चित्रपटातील आहे. दुनियादरीनंतर हा चित्रपट हीट होईल असं सांगण्यात येतंय. पाहा हे गाणं

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.