प्रीति झिंटा

Preity Zinta Visit kamakhya temple: 'प्रचंड अडचणींचा सामना करत मंदिरात पोहोचली अन्...', प्रीति झिंटाची पोस्ट चर्चेत

Preity Zinta Visit kamakhya temple: प्रीति झिंटानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर प्रीति झिंटानं कामाख्य मंदिरात जाताना तिला आलेल्या अनेक अडचणींनंतर तिला कसं वाटलं तिचा अनुभव कसा होता ते सांगितलं आहे. 

Apr 8, 2023, 01:45 PM IST

Preity Zinta corona test: प्रीति झिंटा म्हणते मी कोव्हिड क्वीन

अभिनेत्री प्रीति झिंटाने २० वेळेस कोविड टेस्ट केली आहे. या दरम्यान प्रीति झिंटाने म्हटलं आहे.

Oct 21, 2020, 07:48 PM IST

लग्नाचा अजून विचार नाही : प्रीति झिंटा

अभिनेत्री प्रिती झिंटाने लग्नाचे वृत्त फेटाळून लावलेय. मी काही लग्न काही करत नाही, अजून वर्षभर तरी लग्नाचा विचार नाही, असे प्रितीने म्हटलेय.

Nov 28, 2015, 05:05 PM IST

अभिनेत्री प्रीति झिंटाचे मुडी हॉट गाणे, या गाण्यावर मुली होतील फिदा

अभिनेत्री प्रीति झिंटावर चित्रित केलेले हे जुने गाणे एकदम मस्त आहे.  प्रीतिची मस्ती धमाल पाहून आपणही एन्जॉय करु शकतो. पाहा हे छानस गाणं, wicked masti on the go

Nov 28, 2015, 04:47 PM IST