बस कंडक्टर

परिस्थितीवर मात करत बस कंडक्टरने पास केली UPSC ची मुख्य परीक्षा

परिस्थितीवर मात करत फक्त आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश प्राप्त करणारे असंख्य व्यक्तीमत्व आतापर्यंत घडले आहेत.

Jan 28, 2020, 04:00 PM IST

रजनीकांत यांचा बस कंडक्टर ते राजकारण असा संपूर्ण प्रवास

अभिनय क्षेत्रातील देव मानले जाणारे रजनीकांत यांनी राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी जाहीर केले आहे की ते एक नवीन पक्ष स्थापन करतील आणि पुढील विधानसभा निवडणूक लढवतील.

Dec 31, 2017, 11:10 AM IST

संतापलेल्या प्रवाशाची महिला कंडक्टरला मारहाण

एसटी बसमध्ये गर्दी असल्याने तिकीट काढण्यासाठी बाजूला होण्यास सांगितल्याने संतापलेल्या प्रवाशाने महिला कंडकटरला बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी कल्याणमध्ये घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात दाखल करण्यात पोलिसांनी इम्तियाज हाश्मीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. 

Jul 1, 2017, 07:14 PM IST

पाहा नागराजला लहानपणी काय व्हायचं होतं?

ग्रामीण भागातल्या मुलांना आजूबाजूला जेवढं दिसतं तेवढंच त्यांचं स्वप्न असतं, असंच नागराज मंजुळेच्या बोलण्यावरून दिसतंय. 

May 19, 2016, 02:04 PM IST