शिक्कामोर्तब! सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ नव्हे, लॉटरी; केंद्र सरकारकडून मोठं सरप्राईज
7th Pay Commission : फक्त महागाई भत्ताच नव्हे तर, पगारातील 'हे' घटकही वाढले... In Hand Salary मध्ये नेमका किती फरक? पाहा आणि आताच पगाराची आकमोडही करा ...
Mar 8, 2024, 09:28 AM IST
पहिली प्रतिक्रिया; शेळकेंवर संतापलेल्या शरद पवारांना पाहून सुनील तटकरे म्हणतात 'उद्यापर्यंत....'
Sharad Pawar News : राज्याच्या राजकारणात चर्चा एका बड्या नेत्याच्या संतापाची. शरद पवार यांचा संताप पाहून सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले? पाहा सविस्त वृत्त...
Mar 8, 2024, 08:32 AM IST
तारुण्यातच वयोवृद्धांची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवणारे कलाकार; तुम्हाला कोणाची भूमिका सर्वाधिक भावली?
Bollywood Facts : थोडक्यात आपल्या प्रत्यक्ष वयाहून जास्त वयाच्या भूमिका स्वीकारत आणि ताकदीनं साकारत या कलाकारांनी प्रेक्षकाच्या मनावर कायमस्वरुपी भुरळ पाडली आहे.
Mar 7, 2024, 02:57 PM IST'उत्तर पत्रिका तुमच्या तुम्हीच आणा, शाळा फक्त प्रश्नपत्रिका देणार'; राज्य शासनाचं अजब फर्मान
Education News : मागच्या काही वर्षांमध्ये परीक्षांचं स्वरुप इतकं बदललं आहे, की परीक्षा हा शब्द तरी वापरावा का? असाच प्रश्न काहींना पडत आहे.
Mar 6, 2024, 02:24 PM ISTसाईड सबकुछ! सेलिब्रिटींच्या गर्दीत अनिल कपूरच्या पुतणीनं वळवल्या नजरा; Black गाऊन लूक एकदम झकास...
Shanaya Kapoor Photos : अर्ध्याहून अधिक बॉलिवूडही जामनगरमध्ये पाहायला मिळालं. दिग्गज कलाकार म्हणू नका किंवा मग नव्या जोमाचे कलाकार. सर्वांनीच जामनगर गाठलं होतं.
Mar 6, 2024, 12:21 PM ISTफक्त 'सिडको'च्याच हाती कोकणच्या विकासाच्या चाव्या! शिंदे सरकारचा मोठा निर्णय
Cidco Konkan News : राज्य शासनानं सिडतोच्या हाती सोपवला कोकण किनारपट्टीचा ताबा; 'या' भागांचा होणार विकास, तुमच्या गावाचाही यामध्ये समावेश?
Mar 6, 2024, 07:54 AM IST
ॐ चा उच्चार तुमच्यावर नेमका कसा परिणाम करतो? फायदे पाहून व्हाल अवाक्
Om Chanting Benefits On Physical And Mental Health : जीवनात सारंकाही असाध्य आहे असं वाटत असतानाच अनेकदा काही मंडळी आपल्याला असं काही मार्गदर्शन करून जातात की पाहताना आपण थक्क होतो.
Mar 5, 2024, 03:57 PM ISTHDFC, Axis आणि ICICI नं बदलले कार्ड पेमेंटचे नियम; तुमचंही या बँकेत खातं आहे का?
Bank News : दर दिवशी केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये बँक आणि बँकेकडून खातेधारकांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
Mar 5, 2024, 11:36 AM ISTमोठी बातमी! लाखो निवृत्तीवेतनधारकांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा, आता सुधारित निवृत्तीवेतन...
New Pension Scheme : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मूळ वेतनाच्या 50 टक्के निवृत्तीवेतन देणारी सुधारित निवृत्तिवेतन योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत करण्यात आली आहे. नेमकी ही योजना काय आहे जाणून घ्या...
Mar 2, 2024, 07:43 AM ISTकपूर कुटुंबातील आणखी एक प्रेमप्रकरण उघड; 'तिचा' नकार येताच सर्वात देखण्या अभिनेत्याचा प्रेमभंग
कपूर कुटुंबाची सून होता होता राहिली ही अभिनेत्री; तिनं कोणाला नकार दिला माहितीये? हा अभिनेता होता तेव्हाच्या तरुणींच्या गळ्यातील ताईत...
Mar 1, 2024, 07:11 PM ISTबर्फाच्छादित हिमालयापासून सौदीच्या वाळवंटापर्यंत अवकाशातून अशी दिसते पृथ्वी; NASA चे नवे Photo पाहिले?
NASA Shares Earths New Photos : नासाच्या या नव्या फोटोंमध्ये हिमालापासून वाळवंटापर्यंतची दृश्य पाहायला मिळत आहेत.
Mar 1, 2024, 10:17 AM ISTMumbai News : मुंबईकरांसाठी पाण्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी! राखीव साठा पाहता राज्य सरकारचा मोठा निर्णय
BMC Water Supply News : मुंबईकरांसाठी पाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पाणीबाणीचं संकटाबद्दल राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Mar 1, 2024, 09:54 AM ISTLPG Cylinders Price : गॅस सिलेंडर 25 रुपयांनी महागला; महिन्याच्या पहिल्या दिवशी महागाईचा दणका
LPG Cylinders Price : मार्च महिन्याची पहिली तारीख काही बदल सोबतच घेऊन आली. यातील काही बदलांचा तुम्हाला फायदा होणार आहे, तर काही बदल खिशाला कात्री मारून जाणार आहेत.
Mar 1, 2024, 07:16 AM IST
काय सांगता? Gaganyaan Mission मधील 'हा' अंतराळवीर लोकप्रिय अभिनेत्रीचा पती... पाहा Photo
Gaganyaan Mission साठी निवडण्यात आलेला अंतराळवीर लोकप्रिय अभिनेत्रीचा पती; महिन्याभरानंतर जाहीर केली लग्नाची बातमी
Feb 28, 2024, 11:55 AM IST
Gujarat News : टीप मिळताच सूत्र हलली... गुजरातमध्ये रोखली सर्वात मोठी सागरी ड्रग्ज तस्करी; थरारक फोटो समोर
Gujarat News : गेल्या काही काळापासून देशाच ड्रग्ज तस्करी आणि तत्सम घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यातच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे.
Feb 28, 2024, 09:18 AM IST