बादशाह

मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करतोय बादशाह? शिल्पा शेट्टीच्या पार्टीतील Video Viral

Mrunal Thakur Boyfriend: रॅपर बादशाह मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा आहे. एका पार्टीत दोघांनाही एकत्र पाहिलं गेलं आहे.

Nov 13, 2023, 05:18 PM IST

रॅपर बादशाहच्या अडचणीत वाढ, पोलिसांकडून होणार चौकशी

Rapper Badshah Fairplay App: . बादशाहच नव्हे तर याप्रकरणात बॉलीवूडमधील 40 कलाकारांनाही बोलावले जाऊ शकते.

Oct 30, 2023, 07:25 PM IST

शाहजहांची 'ती' शेवटची इच्छा, जी औरंगजेब पूर्ण करू शकला नाही

Mughal emperor Shah jahan last vow : शाहजहांची शेवटची इच्छा होती की त्याला मृत्यूनंतर ताजमहालच्या समोरच्या महताब बागेत दफन करावं. मात्र, औरंगजेबने इच्छापूर्ती न करता शाहजहांला ताजमहलमध्येच दफन केलं.

Oct 17, 2023, 02:43 PM IST

पाहा, 'बसपन का प्यार'चं Badshah Version; सहदेवचा रॉकिंग अंदाज व्हायरल

बादशाहनं आपल्याच शैलीत हे गाणं तयार केलं आहे.

Aug 11, 2021, 09:58 PM IST

... म्हणून वादाच्या भोवऱ्यात सापडला रॅपरचा बादशाह

काय आहे कारण जाणून घ्या..

 

Aug 8, 2020, 09:35 AM IST

चित्रपट विश्वाला अलविदा करण्याविषयी शाहरुखचं लक्षवेधी वक्तव्य

हिंदी कलाविश्वात आपल्या दमदार अभिनय कौशल्याच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता शाहरुख खान याच्या लोकप्रियतेविषयी वेगळं काहीच सांगण्याची गरज नाही. गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत, राहुल, राज, कोच कबीर, डॉन अशा अनेक भूमिका साकारत शाहरुख खऱ्या अर्थाने अभिनय जगतावर आपलं अधिपत्य सिद्ध केलं. असा हा अभिनेता सध्याच्या काळात त्याच्या कुटुंबासमवेत काही खास क्षण व्यतीत करत आहे. 

Apr 21, 2020, 05:44 PM IST

Shocking ! बॉलिवूड स्टार रॅपर बादशाहचा अपघात

आगामी सिनेमाच्या शुटिंगदरम्यान अपघात 

Feb 5, 2020, 11:26 AM IST

सोनाक्षीच्या 'कोका' सॉन्गची यूट्यूबवर धूम

गाण्याला यूट्यूबवर २ मिलियनहून अधिक व्ह्यूज

Jun 28, 2019, 08:08 PM IST

रॅपर बादशाहच्या दारी आली कोट्यवधींची Rolls Royce Wraith

....म्हणाला इथवरचा प्रवास फार मोठा होता

May 2, 2019, 10:40 AM IST

रॅपर बादशाहच्या Buzz वर या मुलींनी केला धमाकेदार डान्स...

रॅपर बादशाहचा सध्या बॉलिवूडमध्ये बोलबाला आहे. 

May 10, 2018, 01:01 PM IST

रॅपर बादशाहाच्या गाण्यावरील अदाचा नवा डान्स व्हिडिओ व्हायरल...

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माने इंस्‍टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

Apr 13, 2018, 03:00 PM IST

बादशाहच्या 'करेजा' गाण्याची युट्युबावर धूम

हनी सिंग पाठोपाठ आता 'बादशाह'देखील बॉलिवूडमध्ये पुन्हा एन्ट्री करायला तयार झाला आहे.

Jan 10, 2018, 11:54 AM IST

नदालचं लाल मातीचा बादशाह, फ्रेंच ओपन फायनलमध्ये वावरिंकाला लोळवलं

क्ले-कोर्टचा अनभिषिक्त सम्राट हे बिरुद स्पेनच्या राफाएल नदालनं कायम ठेवलं आहे. 

Jun 11, 2017, 10:38 PM IST