बिबट्या

Gondia Locals harrassed Leopord Cubes He Dead During Treatment PT1M32S

गोंदिया । जखमी बिबट्याला फरफटत नेत सेल्फी, पिल्लाचा मृत्यू

गोंदिया येथे जखमी बिबट्याला फरफटत नेत सेल्फी काढला. दरम्यान, जखमी झालेल्या पिल्लाचा मृत्यू झालाय. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन सेल्फी काढणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

Jan 10, 2019, 09:25 PM IST

रत्नागिरीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवनदान

विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला जीवनदान देण्यात वनविभागाला यश आले आहे.  

Dec 14, 2018, 10:39 PM IST

नारायगावमध्ये बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भितीचं वातावरणं

 नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरणही पाहायला मिळतंय. 

Nov 23, 2018, 03:35 PM IST

बिबट्याचा पुन्हा दुचाकीस्वारांवर हल्ला, संतप्त ग्रामस्थांची 'ही' मागणी

 हल्ल्याच्या या वाढत्या घटनांमुळं परिसरातील नागरीक भयभीत झाले आहेत. 

Nov 15, 2018, 10:39 AM IST

आंबेगावात बिबट्याचा पुन्हा हल्ला, दोघे जण जखमी

अचानक बिबट्याने हल्ला केल्याने दोघे जखमी झाले 

Nov 12, 2018, 10:27 AM IST

गांधीनगर सचिवालयात शिरला बिबट्या, शंभरहून अधिक अधिकारी तैनात

गांधीनगरमध्ये सचिवालयात बिबट्या शिरला.

Nov 5, 2018, 03:43 PM IST

बिबट्याचा एकाच रात्रीत सात जणांवर हल्ला

 बिबट्याने एकाच रात्रीत सात जणांवर हल्ला केलाय.

Oct 6, 2018, 08:49 AM IST

सत्तर फूट खोल विहिरीतून बिबट्याला बाहेर काढण्यात यश

 दोन बिबट्यांच्या झालेल्या झुंजीत एक बिबट्या विहिरीत पडला.

Aug 24, 2018, 01:31 PM IST

मच्छरदाणीत झोपलेल्या बाळाजवळ बिबट्या येऊन झोपला...आईला समजलं आणि...

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत धामणगावातील ही घटना आहे. एका घरात पहाटे पहाटे बिबट्या घुसला.

Aug 14, 2018, 02:40 PM IST

बिबट्याच्या हल्ल्यात दहा शेळ्या ठार

बिबट्याच्या हल्ल्यात दहा शेळ्या ठार केल्याची घटना घडल्याने  ग्रामस्थामध्ये  घबराट 

Jul 1, 2018, 03:31 PM IST

बिबट्याच्या हल्ल्यात ८ जण जखमी, स्थानिकांमध्ये दहशत

बिबट्याच्या हल्ल्यात ८ जण जखमी झाले

Jun 29, 2018, 09:31 AM IST

सटाणा तालुक्यातील बिबट्या अखेर जेरबंद

स्थानिकांनी सोडला सुटकेचा निश्वास 

Jun 16, 2018, 11:47 AM IST

जुन्नरमध्ये सुरु होणार बिबट्या सफारी?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 11, 2018, 08:52 PM IST

पुणे | एक गाव बिबट्याचं...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 10, 2018, 02:25 PM IST

जालन्यात बिबट्याचा दोघांवर हल्ला

माळरानावरील एका वस्तीवर शिरलेल्या बिबट्याने दोन जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केलंय. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथे काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

Jun 10, 2018, 08:43 AM IST