बॅनर्स

शिवसेनेनं अखेर 'केम छो वरली' बॅनर्स उतरवले

वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे यांच्या 'केम छो वरली' या गुजराती बॅनरवर प्रचंड टीका होतेय.

Oct 2, 2019, 03:26 PM IST

'भाजपला मराठा समाजाकडून प्रत्युत्तर मिळणार'

आरक्षणाचा मुद्दा भाजप सरकारच्या चांगलाच अंगलट येणार, असं दिसतंय.

Dec 20, 2017, 11:22 PM IST

`बॅनर`जींना चाप!

अलिक़डच्या काळात रस्ते आणि बेकायदा होर्डिंग्ज हे जणू समिकरणचं बनलं होतं....अशा होर्डिंगविरोधात तक्रारी आल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून किरकोळ कारवाई केली जात असे..मात्र या बाबात ठोस कारवाई होतांना दिसत नव्हती...पण अशा बेकायदा होर्डिंग्ज विरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांना खडबडून जाग आलीय..

Mar 14, 2013, 11:37 PM IST