बॅलेन्स

मिस कॉल देऊन जाणून घ्या PF अकाऊंटमधील बॅलेन्स

नोकरदारांसाठी पीएफ ही त्यांच्या आयुष्यभराची पुंजी असते. भविष्याच्या दृष्टिकोनातून हा निधी अतिशय महत्त्वपूर्ण असतो. पीएफ मधील पैसे निवृत्तीपर्यंत न काढण्याचा अनेकांचा मानस असतो. मात्र पीएफ मध्ये किती पैसे जमा झालेत हे जाणून घेणे कठीण होते. परंतु, हे काम आता सोपे झाले आहे. पीएफ मध्ये जमा झालेल्या रक्कमेचा आकडा जाणून घेण्यासाठी तुम्हाला काही खास करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या मोबाईलवरून देखील तुम्ही पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे आणि तुम्हाला त्याबद्दलची माहिती कळेल. 

Mar 22, 2018, 10:19 AM IST

इंटरनेट आणि बॅलेन्स नसतांना ही करा फ्री कॉलिंग

इंटरनेट नसतांना आणि टॉकटाईम नसतांना ही जर तुम्हाला फोनवर बोलता आलं तर...? पण आता हे शक्य होणार आहे. आता तुम्ही फ्रीमध्ये फोनवर बोलू शकणार आहात.

Apr 30, 2016, 05:40 PM IST

बॅलन्स तपासणे, पिन बदलणे मोफत नाही

बँक एटीएम कार्डवरील व्यवहारांवर मर्यादा आणल्या जात असतांना, आता एटीएमवरील आणखी काही इतर व्यवहार आता मोफत नसतील.

Oct 30, 2014, 02:32 PM IST