बॉम्बे वेलवेट

अनुष्का शर्मा चित्रपटसृष्टीला बाय - बाय करणार?

मी चित्रपटसृष्टीत जास्त काळ रमेल असं वाटत नाही... मला वाटलं तर मी पुढच्या वर्षीही या क्षेत्रातून काढता पाय घेईन, असं म्हटलंय सध्या आघाडीवर असलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं...  

May 15, 2015, 04:12 PM IST

बॉम्बे वेलवेट

बॉम्बे वेलवेट

May 14, 2015, 02:26 PM IST

रणबीर-अनुष्काच्या कपड्यांचा होणार लिलाव

सिनेमा हिट करायचा म्हणजे त्याचं प्रमोशन तेवढ्याच जोमानं करणं गरजेचं आहे. त्यामुळे सिनेमा हिट करण्यासाठी प्रमोशनचे वेगवेगळे फंडे वापरले जातात. 'बॉम्बे वेलवेट'च्या टीमनंही प्रमोशनसाठी एक आगळी-वेगळी शक्कल लढवली आहे. 

May 10, 2015, 02:56 PM IST

'बॉम्बे वेल्वेट'चं दुसरं ट्रेलर लॉन्च, अनुष्काच्या 'नाक पे गुस्सा'!

अनुराग कश्यपचा चर्चेत असलेला सिनेमा 'बॉम्बे वेल्वेट'चं दुसरं ट्रेलर लॉन्च करण्यात आलंय. सिनेमात करण जोहर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसंच 'नाक पे गुस्सा' हे अनुष्कावरील गाणंही रिलीज झालंय. हे गाणं सध्या ट्विटरवर ट्रेंड होतंय.

Apr 28, 2015, 04:31 PM IST

व्हिडिओ : 'बॉम्बे वेलवेट'चं गाणं 'मोहब्बत बुरी बिमारी' लॉन्च

रणबीर कपूर आणि अनुष्का शर्माचा बहुचर्चित सिनेमा 'बॉम्बे वेलवेट'चं गाणं 'मोहब्बत बुरी बिमारी' लॉन्च झालं आहे. हे गाणं काल आयपीएलच्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्सच्या सामन्यादरम्यान 'हॉटस्टार' अॅपवर रिलीज करण्यात आलं आहे. 

Apr 18, 2015, 04:36 PM IST

भारत-बांगलादेश सामन्यात 'बॉम्बे वेलवेट'

भारत-बांगलादेश सामन्यात 'बॉम्बे वेलवेट'चा तडका पाहायला मिळणार आहे. रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर भारत-बांग्लादेश सामन्यादरम्यान रिलीज करण्यात येणार आहे. कारण भारत आणि बांग्लादेश यांच्यात १९ मार्च रोजी हा सामना रंगणार आहे. उपांत्यपूर्व सामन्यात रणबीर कपूर स्वत: हा ट्रेलर लॉन्च करणार आहे.

Mar 18, 2015, 09:08 PM IST

रणबीर कपूरचा `बॉम्बे वेलवेट`चा लूक लीक

रणबीर कपूरचा `बॉम्बे वेलवेट` या सिनेमातला लूक लीक झाला आहे. रणबीरच्या या फोटोत रणबीर बिझनेस टायकूनमध्ये दिसून आला आहे.

Apr 8, 2014, 05:57 PM IST