व्हिडिओ : 'बॉम्बे वेलवेट'चं गाणं 'मोहब्बत बुरी बिमारी' लॉन्च

रणबीर कपूर आणि अनुष्का शर्माचा बहुचर्चित सिनेमा 'बॉम्बे वेलवेट'चं गाणं 'मोहब्बत बुरी बिमारी' लॉन्च झालं आहे. हे गाणं काल आयपीएलच्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्सच्या सामन्यादरम्यान 'हॉटस्टार' अॅपवर रिलीज करण्यात आलं आहे. 

Updated: Apr 18, 2015, 04:36 PM IST
व्हिडिओ : 'बॉम्बे वेलवेट'चं गाणं 'मोहब्बत बुरी बिमारी' लॉन्च title=

मुंबई: रणबीर कपूर आणि अनुष्का शर्माचा बहुचर्चित सिनेमा 'बॉम्बे वेलवेट'चं गाणं 'मोहब्बत बुरी बिमारी' लॉन्च झालं आहे. हे गाणं काल आयपीएलच्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्सच्या सामन्यादरम्यान 'हॉटस्टार' अॅपवर रिलीज करण्यात आलं आहे. 

सिनेजगातात पहिल्यांदा असं होत आहे की, फॉक्स स्टारने कोणत्या गाण्याला  हॉटस्टारसारख्या अॅपवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला. 

'बॉम्बे वेलवेट' 15 मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा अनुराग कश्यपने दिग्दर्शित केला आहे. सिनेमात रणबीर आणि अनुष्कासोबत करण जोहरसुद्धा आपल्या अभिनयाचा दम दाखवणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.