बॉलीवूड नटी नुपूर मेहता मॅच फिक्सिंगमध्ये

बॉलीवूड नटी नुपूर मेहता मॅच फिक्सिंगमध्ये?

भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील वर्ल्ड कपची सेमी फायनल मॅच फिक्स असल्याचा दावा लंडनच्या संडे टाईम्स या वृत्तपत्रानं केला होता. या वृत्तपत्रानं एका बॉलीवूड अभिनेत्रीचा फोटोही छापला होता. हा फोटो नुपूर मेहता या अभिनेत्रीचा असल्याचं उघड झालं आहे.

Mar 12, 2012, 11:19 PM IST