बॉलीवूड बातम्या

मायरा वैकुळ बनली Cute Barbie Doll, पाहा फोटो

बालकलाकार मायरा वैकुळ सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव आहे. सध्या तिचे Barbie Doll चे फोटो व्हायरल होत आहे.

Jan 30, 2024, 12:17 PM IST

'रोमान्स करत असतानाच म्हणाली भैय्या...', Kartik Aryan चा अभिनेत्रीसोबतचा तो व्हिडीओ व्हायरल

Kartik Aryan चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कार्तिक अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसत आहे. 

Jan 29, 2023, 04:29 PM IST

'Sex किंवा Shahrukh Khan...', नेहा धुपियाचं धक्कादायक वक्तव्य

Neha Dhupia नं शाहरुख खान विषयी केलेल्या एका जुन्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत एक पोस्ट शेअर केली आहे. नेहाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Jan 29, 2023, 03:29 PM IST

जेव्हा Akshay Kumar च्या दोन EX समोरा-समोर येतात तेव्हा...

रेखा आणि रवीनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्या दोघांना एकत्र पाहून नेटकऱ्यांना अक्षयची आठवण आली आली.

Jan 29, 2023, 01:59 PM IST

पुन्हा एकदा Alia Bhatt होणार आई; बेबी बंपचा Video आला समोर!

Alia Bhatt चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला पाहून आलिया पुन्हा प्रेग्नंट असल्याचे म्हटले जात आहे. 

Jan 29, 2023, 12:30 PM IST

Shahrukh Khan Viral Video : कधी काळी बुटांची जाहीरात करायचा, आज बॉलीवूडवर करतो राज्य, जुन्या जाहीरातीचा Video व्हायरल

Shahrukh Khan Viral Video : पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सोशल मीडियावर Shahrukh Khan च्या जुन्या जाहीरातीचा Vidoe होतोय व्हायरल

Jan 24, 2023, 06:02 PM IST

Ajay Devgan on Pathaan: शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटाबद्दल अजय देवगणचं मोठं विधान, म्हणाला "जे काही वाचलंय त्यानुसार...."

Ajay Devgan on Pathaan : शाहरुख खान चा पठाण प्रदर्शित होणार असल्याने सध्या मनोरंजन विश्वाच्या नजरा चित्रपटाकडे आहेत. चित्रपटावरुन झालेला वाद पाहता प्रदर्शनादिवशी आणखी काही वाद निर्माण होतोय का हे पाहावं लागणार आहे. यादरम्यान अजय देवगणने चित्रपटासंबंधी एक विधान केलं असून आपलं मत मांडलं आहे

 

Jan 24, 2023, 04:16 PM IST

VIDEO : Athiya Shetty-KL Rahul यांचा हनिमूनबद्दल मोठा निर्णय...

Athiya Shetty-KL Rahul Honeymoon Plan : क्रिकेटर KL Rahul आणि अभिनेत्री Athiya Shetty अखेर विवाहबंधनात अडकले. नातेवाईक आणि जवळच्या मित्रमैत्रीण यांचा साक्षीने त्यांनी आपल्या नात्याची नवी सुरुवात केली. पण या दोघांनी हनिमूनबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. 

Jan 24, 2023, 10:11 AM IST

SS Rajamouli Death Threat : दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या हत्येचा कट?

SS Rajamouli Death Threat : 'RRR' चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या यशामुळे दिग्दर्शक एस एस राजामौली पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांना मिळणाऱ्या या प्रसिद्धीमुळे त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा दावा रामगोपाल वर्मा (Ram Gopal Verma) यांनी केला आहे. रामगोपाल वर्मा यांनी काही ट्विट केले असून त्यात त्यांनी हे धक्कादायक दावे केले आहेत.

 

Jan 24, 2023, 09:19 AM IST

भीषण अपघातानंतर 'Avenger' फेम अभिनेत्याची अवस्था वाईट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अभिनेत्यानं सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. यावेळी त्याचा पोस्टवर कमेंट करत कलाकारांपासून त्याच्या चाहत्यांपर्यंत सगळ्यांनीच शुभेच्छा दिल्या आहेत. 

Jan 23, 2023, 05:14 PM IST

Hrithik Roshan and Saba Azad Love Story : 'सोशल मीडियाने बना दी जोडी' हृतिक आणि सबाची प्यारवाली लव्ह स्टोरी!

Hrithik Roshan आणि सबा आझादची लव्ह स्टोरी कशी सुरु झाली... असा प्रश्न पडला असेल तर नक्कीच वाचा

Jan 23, 2023, 03:15 PM IST

'ये है हिंदुस्तान की आवाज...', Sara Ali Khan च्या Ae Watan Mere Watan चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Sara Ali Khan च्या या आगामी चित्रपटासाठी सगळेच उत्साही आहेत. साराची एक वेगळी झलक चाहत्यांना पाहता येणार आहे. 

Jan 23, 2023, 01:33 PM IST

Athiya Shetty and KL Rahul Love Story : ती भेट, मैत्री आणि प्रेम... अथिया आणि केएल राहुलची लव्ह स्टोरी

KL Rahul and Athiya Shetty आज अडकणार लग्न बंधनात... त्यांची ही लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीये का?

Jan 23, 2023, 12:10 PM IST

आईसाठी Rakhi Sawant चं मोठं पाऊल, केलेलं काम पाहून कराल कौतुकाचा वर्षाव

Rakhi Sawant चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओत राखीनं हे नवीन रूप पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य झाले आहे. 

Jan 23, 2023, 10:56 AM IST

Saif Ali Khan ची अशी अवस्था पाहून चाहत्यांना फुटला घाम, थेट Malaika Arora शी होतेय तुलना

Saif Ali Khan चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. तर काहींनी केली मलायका अरोराशी तुलना

Jan 21, 2023, 06:30 PM IST