किंग खानच्या मुलाला मिळालं 'Best Debut Director' पुरस्कार ; मुख्यमंत्र्यांनीही केलं कौतुक
पहिल्याच डेब्यूमध्ये दिग्दर्शकाचा प्रभाव; भारतीय मनोरंजनविश्वावर उपरोधिक भाष्य करणारी वेबसिरीज ग्लोबल टॉप 10 मध्ये आली.
'कुछ कुछ होता है'मध्ये रवीना टंडनने भूमिका नाकारण्याचं नेमकं कारण काय?
Why Raveena Tandon turned down the role in 'Kuch Kuch Hota Hai : 'मी काही सिनेमांना नकार दिला, त्यामागे होती खास कारणं...', रवीना टंडनने खुलासा केला
शाहरुखचा 14 वर्षांपूर्वी बंद झालेला इन्स्टाग्राम अकाऊंट हॅकरने केला active ; पाहा पहिली पोस्ट
Shahrukh Khan's Instagram account Hacked : 14 वर्षांपासून निष्क्रिय असलेला शाहरुख खानचा पहिला इन्स्टाग्राम अकाउंट रविवारी रात्री अचानक अॅक्टिव्ह झाला. यावरून एक स्टोरी पोस्ट केली गेली असून, अंदाज लावला जातो की हॅकरच्या हस्तक्षेपामुळे अकाउंट पुन्हा सुरु झाले आहे.
दिल्ली HCने समीर वानखेडेंच्या याचिकेला फेटाळलं; शाहरुख खानकडून 2 कोटींच्या भरपाईची मागणी
Delhi HC rejects Sameer Wankhede's plea : दिल्ली उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांची आर्यन खानवरील 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' वेब सीरिजविरोधातील याचिका फेटाळली
मित्र नाही तर भाऊच! शाहरुख खानने फराह खानच्या लग्नात केलं कन्यादान, Video व्हायरल
फराह खानच्या लग्नातील एक भावुक थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून तो चर्चेत आला आहे.
'तो आता त्या विश्वाचा बादशाहच आहे…' रेणुका शहाणेंचा शाहरुख खानबाबत खुलासा
Renuka Shahane talks about Shah Rukh Khan: रेणुका शहाणे सध्या ‘उत्तर’ चित्रपटामुळे चर्चेत असून, लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत तिने शाहरुख खानसोबत काम करतानाचे क्षण उलगडले.
बॉलिवूडच्या किंग शाहरुख खानची 12 वीची मार्कशीट का होतेय व्हायरल? मार्क्स बघून युझर्स म्हणतात...
Shahrukh Khan:सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे आणि प्रत्येकजण तो मोठ्या प्रमाणात शेअर करत आहे. जो फोटो आहे अभिनेता शाहरुख खानची मार्कशीट.
शाहरुख खानच्या मदतीमुळे वाचलं 'या' स्टार क्रिकेटरचं करिअर, हृदयस्पर्शी किस्सा ऐकून डोळे पाणावतील
Shah rukh khan: भारतात क्रिकेट या खेळाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. लवकरच आयपीएल 2026 सुरु होणार असून चाहते आणि खेळाडू सगळेच खूप उत्सुक आहेत. अशात एका माजी खेळाडूच्या पत्नीने आयपीएल विषयीचा एक हृदयस्पर्शी किस्सा सांगितला आहे.
National Awards 2025: मराठमोळा 'सितारा' चमकला! भार्गव जगताप किंग खानच्या डोळ्यात भरला
Bhargav Jagtap : राष्ट्रीय पुरस्कारात मराठमोळ्या भार्गव जगतापने चक्क शाहरुखचं मन जिंकलं. शाहरुख खानने भार्गवला मिठी मारुन आपलं प्रेम व्यक्त केलंय. या क्षणाची सगळीकडे होतेय जोरदार चर्चा.
शाहरुखने 'या' चित्रपटात कॅमेऱ्यासमोर दिलेला न्यूड सीन, इंटीमेट सीननंतर झाली होती अटक
Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने एकदा कॅमेऱ्यासमोर न्यूड होऊन इंटीमेट सीन दिला होता. त्यानंतर त्याला जेलमध्ये जावे लागले होते. नेमकं काय झालं होतं?
शाहरुखची लेक सुहाना खान अडचणीत, अलिबागमध्ये...; 13 कोटी पाण्यात? सरकार करणार कारवाई; नक्की घडलं काय?
Suhana Khan Alibag Land Case: शाहरुख खानची 25 वर्षीय लेक आता कायदेशीर अडचणीत सापडल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये शाहरुखच्या कुटुंबाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे.
शाहरुख खानला नेमक्या कोणत्या निकषावर राष्ट्रीय पुरस्कार दिला आहे? ज्येष्ठ अभिनेत्री स्पष्टच बोलली, 'हे प्रश्न विचारायला हवेत'
दाक्षिणात्य अभिनेत्री उर्वशी यांना जानकी बोडीवालासोबत सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे. यानंतर त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार देणाऱ्या परीक्षकांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केला आहे.
तब्बल 35 वर्षांच्या कारकिर्दीतील सुवर्णक्षण; शाहरुख खानला राष्ट्रीय पुरस्कार, 'या' चित्रपटासाठी ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता
Shah Rukh Khan : शाहरुख खानला या चित्रपटासाठी मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेता अवॉर्ड. ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत दिली पहिली प्रतिक्रिया.
सलमान खानसह बॉलिवूडमधील 'या' 4 कलाकारांकडे आहेत बुलेटप्रूफ कार
बॉलिवूडमध्ये फक्त सलमान खानच नाही तर बुलेटप्रूफ कार वापरणारे अनेक अभिनेते आहेत.
किंग'मधून शाहरुख खानचा अॅक्शन लूक; सुहाना करणार भव्य पदार्पण, शूटिंगची खास माहिती आली समोर
Shahrukh Khan King Movie News: किंग'च्या सेटवर शाहरुख खानने चित्रपटासाठी एका जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्सचे शुटींग सुरू केले आहे. जाणून घेऊयात नेमकं काय असणार या सीनमध्ये आणि शाहरुख कोणती भूमिका साकारणार.
8 वर्षे प्रतीक्षा, 6 वेळा पोस्टपोन... आणि शेवटी 418 कोटींचा ब्लॉकबस्टर हिट ठरला 'हा' चित्रपट!
Bollywood's Most Delayed Blockbuster:दरवर्षी डझनभर चित्रपट बॉक्स ऑफिसवर येतात, त्यापैकी काही असे असतात ज्यांची चाहते बऱ्याच काळापासून वाट पाहत असतात. असाचं हा चित्रपट ज्यासाठी प्रेक्षक जवळपास 8 वर्ष थांबली. हा चित्रपट प्रदर्शित होताचं त्याने 418 कोटींची भन्नाट कमाई केली.
समोसे, पावभाजी, पिझ्झा बर्गर.. पहा तुमच्या बॉलीवूड कलाकारांचे आवडते पदार्थ कोणते?
Bollywood Celebrities Favourite Food List: आपण अनेकदा पाहतो की बॉलिवूड कलाकार फिट राहण्यासाठी डाएट करतात आणि नियमित व्यायामही करतात. पण, हे सगळं करत असतानाही त्यांची काही खास आवडती डिशेस असतातच. तर पाहूयात तुमच्या आवडत्या बॉलिवूड स्टार्सना कोणते खाद्यपदार्थ खायला आवडतात.
एका डायलॉगमुळे करिअर उद्ध्वस्त; शाहरुखच्या प्रतिस्पर्धी अभिनेत्यावर देश सोडायची वेळ, आज जगतोय अनामिक आयुष्य
दीपक मल्होत्रा याने यश चोप्रा यांच्या 'लम्हे' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्याच चित्रपटात श्रीदेवीसह काम करत असल्याने त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या.
शाहरुख खानच्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला हायकोर्टाकडून भरपाई; 62 लाखांची मदत देण्यास मान्यता
Mumbai High Court Permission For 62 Lakh Help To Shahrukh Khan Employee Case
जगातील 10 सर्वात श्रीमंत अभिनेते; बॉलिवूडचा बादशाह कोणत्या क्रमांकावर?
जगभरातील चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार आहेत, जे आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. काही अभिनेत्यांनी केवळ अभिनयातूनच नव्हे, तर विविध व्यवसायांतूनही प्रचंड संपत्ती मिळवली आहे. हे आहेत 2025 सालातील जगातील सर्वात श्रीमंत 10 अभिनेते.