ब्रह्म मुहूर्ताची वेळ

Brahma Muhurta: पहाटे चुकूनही करू नका 'ही' कामं; नाहीतर होणार धनहानी

Brahma Muhurta: वैदिक ज्योतिषशास्त्रात ब्रह्म मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. या मुहूर्तावर शुभ कार्य केल्यास त्याचे फळ मिळते. पण या मुहूर्तावर चुकूनही काही कामं कधीही करु नयेत अन्यथा मोठ्या प्रमाणात धनहानी होते. 

Jun 16, 2023, 09:36 AM IST

Brahma Muhurat : तुम्हाला पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान जाग येते का? मिळतो 'हा' चांगला संकेत

Brahma Muhurat Benefits : अनेकांना झोपेची समस्या असते. लवकर झोप येत नाही. तर काही जण लवकर झोपतात आणि उशिरा उठतात. बर्‍याच वेळा तुमच्यासोबत असे घडते की तुम्ही लवकर जागे होता. तुम्ही घड्याळात पाहिले असेल की आता पहाटे3 ते 4 ची वेळ आहे. मात्र, यामागे काही कारण असू शकते.

Jun 15, 2023, 08:26 AM IST