भगवान विष्णु

Kalki Dham : कोण आहे भगवान कल्कि? कलियुगातील अवताराची सर्वात मोठी भविष्यवाणी!

Kaliyuga Avatars of lord vishnu : भगवान कल्कि आहेत तरी कोण? कलियुगातील अवताराची भविष्यवाणी आहे तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. 

Feb 19, 2024, 08:46 PM IST

Adhik Maas Amavasya 2023 : आज अधिक मास अमावस्येला विशेष योगायोग, लक्ष्मीची कृपा बरसणार रात्रंदिवस

Adhik Maas Amavasya 2023 : आज अधिक मासातील अमावस्या आहे. आज अनेक शुभ योग जुळून आले आहेत. हिंदू धर्मात अमावस्येला खास महत्त्व आहे. 

Aug 16, 2023, 05:35 AM IST

Padmini Ekadashi 2023 : आज 19 वर्षांनंतर ब्रम्ह योगावर पद्मिनी एकादशी! जाणून घ्या पूजाविधी, मुहूर्त आणि पारायणाची वेळ

Padmini Ekadashi 2023 : आज श्रावण अधिक मासातील एकादशी आहे. जवळपास 19 वर्षांनंतर ब्रह्म योगावर ही एकादशी आली आहे. आज अनेक शुभ योग जुळून आले आहेत.

Jul 29, 2023, 05:10 AM IST

चातुर्मास सुरू; 4 महिने करता येणार शुभ कार्य; अशी मिळवा पापातुन मुक्ती

हिंदू धर्मात चातुर्मासाला विशेष महत्व आहे.  या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.  हिंदू धर्मात चातुर्मासाचे महत्त्व काय आहे आणि त्यादरम्यान काय करावे आणि काय करू नये, येथे घ्या.

Jun 29, 2023, 07:52 PM IST