भाऊबीज

महिला कैद्यांसोबत भाऊबीज साजरी

कैदी महिलांनाही दिवाळीचा सण साजरा करता यावा ,यासाठी हा सण साजरा करण्यात आल्याचं विजया रहाटकर यांनी सांगितलं. 

Oct 21, 2017, 10:14 PM IST

भाऊबीजेसाठी हा आहे शुभ मुहूर्त

भाऊबीज...भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा सण...देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाचे एक वेगळे महत्त्व आहे. तसेच यामागे कारणही आहे. 

Oct 21, 2017, 08:18 AM IST

भाऊबीजेला बेस्ट कर्माचारी संपाच्या तयारीत

महाराष्ट्र राज्य परिवहन म्हणजेच एसटीच्या पाठोपाठ आता बेस्ट कर्मचार्‍यांनीही संपाचा इशारा दिला आहे.

Oct 17, 2017, 07:47 AM IST

दिवाळी २०१७ : दिवाळीतील या ५ दिवसांचे महत्व

 गणेशोत्सवानंतर वेध लागतात ते दिवाळीचे.... वर्षाच्या अखेरीस सर्वात मोठा येणारा सण म्हणजे दिवाळी. लखलख दिव्यांच्या प्रकाशात हा उत्सव साजरा केला जातो. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण.

Oct 10, 2017, 01:30 PM IST

सोनियाच्या ताटी... उजळल्या ज्योती...

सोनियाच्या ताटी... उजळल्या ज्योती...

Nov 1, 2016, 07:42 PM IST

भाऊबीज म्हणजे काय आणि कधीचा आहे मुहूर्त ?

`कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीयाही म्हटलं जातं. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले.

Nov 1, 2016, 11:18 AM IST

भाऊबीजेला छोटा राजनला भेटण्याची बहिणींची विनंती फेटाळली

डॉन छोटा राजनच्या बहिणींनी भाऊबीजेच्या दिवशी आपल्या भावाला भेटता यावे, अशी विनंती सीबीआयला केली होती. मात्र, सुरक्षितेच्या कारणास्तव ही भेट नाकारण्यात आलेय.

Nov 13, 2015, 02:59 PM IST

अजित पवार यांची भाऊबीज

अजित पवार यांची भाऊबीज

Oct 25, 2014, 08:40 PM IST

अरेरे...भाऊबिजेलाच बहिणीची आत्महत्या

नवी मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. भाऊबिजेलाच बहिणीनीने आत्महत्या केली. भावाला ओवाळून तिने आत्महत्या केल्याने सीबीडी-बोलापूर येथील आग्रोळी गावात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, तिच्या आत्महत्येचे नेमेके कारण समजू शकलेले नाही.

Nov 6, 2013, 04:23 PM IST