अशा आहाराने मधुमेहाचा धोका
तुम्ही नियमित आणि चांगला आहार घेत नसाल तर तुमचे आरोग्य बिघडण्याचे हे एक कारण आहे. तसेच आहाराशी मधुमेहाचा थेट संबंध येतो. अरबट-चरबट अनियमित आहार करत असाल तर मधुमेहाला आमंत्रणच मिळते.
Nov 12, 2015, 10:02 AM ISTहॅलो डॉक्टर : लठ्ठपणा - मधुमेहावर बाह्योपचार
लठ्ठपणा - मधुमेहावर बाह्योपचार
Oct 24, 2015, 06:06 PM ISTआंब्याचे हे खास गुण आपल्याला माहितीय? आपला मधुमेह होईल गायब!
निसर्ग आपल्याला अनेक आजारांवर उपचार उपलब्ध करून देतो. नैसर्गिक उपचारांचे काही साइड इफेक्ट्स होत नाहीत. टाइप-२ कंडीशन डायबिटीज (मधुमेह)साठी आंब्याची कोवळी पानं आपल्यासाठी संजीवनीचं काम करू शकता. खरंतर, एका स्थितीमध्ये ग्लूकोज वितरणाची मात्रा कायम ठेवण्यासाठी शरीरातील पर्याप्त इंसूलिन उत्सर्जन करण्यासाठी ब्लड शुगर वाढवू शकतं.
Oct 18, 2015, 06:52 PM ISTआरोग्यासाठी कांद्याचे सात महत्त्वपूर्ण फायदे
आयुर्वेदात कांद्याचे खूप गुणधर्मला सांगितले गेलेय. कांदा जेवणाला स्वादिष्ट करण्यासोबतच एक उत्तम औषधी गुणधर्मयुक्त आहे. अनेक आजारांवर कांदा रामबाण उपाय ठरतो. कांदा लाल, पांढरा किंवा हिरवा असो तो आरोग्यासाठी एक वरदानच आहे.
Aug 19, 2015, 01:43 PM ISTमहत्त्वाची बातमी: मधुमेहाची औषधं होणार स्वस्त
मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणाऱ्या डायबेटीस, संक्रमण, वेदनाशामक तसंच पचन विकार यांची औषधं ५ रुपयांपासून ते ४० रुपयांपर्यत स्वस्त होणार आहेत.
Jul 17, 2015, 12:06 PM ISTरोज तीन कप कॉफी प्या, हृदयरोग दूर ठेवा
हृदयरोगाच्या भीतीने त्रस्त असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. रोज तीन ते पाच कप कॉफी प्यायल्याने हृदयरोगाचा धोका २१ टक्क्यांपर्यंत कमी होतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात ही गोष्ट उघड झालीय.
Jul 1, 2015, 08:11 PM ISTमधुमेहींसाठी खूषखबर.. BHU विद्यार्थ्याने बनविले हर्बल गुलाबजाम
मधुमेही आणि हृदयरोगाने ग्रस्त लोकांच्या आयुष्यात आता गोडवा येणार आहे. त्यांच्यासाठी हर्बल गुलाबजाम तयार करण्यात आला आहे. काशी हिंदू विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने असे गुलाबजाम बनविले आहेत, ज्याने शरिराला कोणताही अपाय होणार नाही.
Jun 6, 2015, 07:15 PM ISTहॅलो डॉक्टर : लठ्ठपणा-मधुमेह-बाह्योपचार, ओबेसिटी-डायबेटीसवर उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 02:13 PM ISTहॅलो डॉक्टर : स्थूलपणा - मधुमेहावर विश्वामृत उपचार
स्थूलपणा - मधुमेहावर विश्वामृत उपचार
Mar 28, 2015, 06:38 PM ISTहॅलो डॉक्टर : लठ्ठपणा-मधुमेहापासून मुक्ती, २७ फेब्रुवारी २०१५
लठ्ठपणा-मधुमेहापासून मुक्ती, २७ फेब्रुवारी २०१५
Feb 27, 2015, 05:58 PM ISTदिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजारी, तापाने फणफणले!
आम आदमी पक्षाचे संस्थापक आणि दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजारी पडलेत. डॉक्टरांच्या मते, केजरीवालांना तापासोबत कफचा त्रास आह. त्यांचा डायबिटीज पण कंट्रोलमध्ये नाहीय.
Feb 12, 2015, 03:47 PM ISTहॅलो डॉक्टर - मधुमेहापासून मुक्ती
Oct 5, 2014, 06:46 PM ISTमधुमेह बरा करण्यासाठी नैसर्गिक औषध जास्वंद?
ताप, सर्दी, खोकल्या सारखा आता मधुमेह हा सामान्य आजार झालाय. आजकाल अनेक जण मधुमेहाचे रुग्ण असतात. पण मधुमेह असतांना सामान्य आयुष्य जगण्यासाठी आपल्या जीवनशैलीत अनेक बदल करावे लागतात तसंच शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवावं लागतं.
Sep 11, 2014, 09:10 AM ISTहितगुज: मधुमेह आणि किडनी फेल्युअर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2014, 04:56 PM IST