मराठी भाषा

इंटरनेटवरही मराठी भाषा 'अभिजात' होणे गरजेचे

इंटरनेटवरही मराठी भाषा 'अभिजात' होणे गरजेचे

आज खऱ्या अर्थाने मराठीला इंटरनेटवर अभिजात भाषेचा दर्जा आपण, आपल्या दर्जेदार लिखाणातून मिळवून देऊ शकतो आणि याची आता गरज आहे.

Feb 24, 2018, 01:54 PM IST
अभिजात भाषेच्या दर्जावर विनोद तावडेंनी दिलं स्पष्टीकरण

अभिजात भाषेच्या दर्जावर विनोद तावडेंनी दिलं स्पष्टीकरण

मी असं काही म्हणालोच नाही, हा सांस्कृतिक खात्याचा विषय आहे, असं राजनाथ सिंह म्हणाल्याचा दावा विनोद तावडेंनी केला आहे.

Feb 18, 2018, 09:06 PM IST
मराठी भाषेला अभिजात दर्जा नाही, भाजपचे स्पष्टीकरण

मराठी भाषेला अभिजात दर्जा नाही, भाजपचे स्पष्टीकरण

मराठी भाषेला अभिजात दर्जा देता येणार नाही, अशी भूमिका भाजपकडून मांडण्यात आली आहे. त्यामुळे या प्रश्नावरुन शिवसेनेकडून भाजपची कोंडी करण्याची शक्यता आहे.

Feb 18, 2018, 02:23 PM IST
डाळिंब ज्यूस पिण्याचे आरोग्याला फायदे

डाळिंब ज्यूस पिण्याचे आरोग्याला फायदे

डाळिंब फळाचे अनेक फायदे आहेत. डाळिंब ज्युस पिल्याने तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होत असतात.

Oct 8, 2017, 05:08 PM IST
मराठी भाषेकडे विद्यार्थ्यांचा कल कमी, प्राध्यापकांच्या नोकरीवर गदा

मराठी भाषेकडे विद्यार्थ्यांचा कल कमी, प्राध्यापकांच्या नोकरीवर गदा

शाळांसोबतच आता कॉलेजमध्येही मराठी भाषेकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होताना दिसतोय. त्याचा परिणाम मराठी भाषा शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्या नोकरीवर होऊ लागलाय. 

Sep 14, 2017, 09:28 PM IST
मराठी भाषेवरुन शिबानीचा कपिलला सवाल

मराठी भाषेवरुन शिबानीचा कपिलला सवाल

कपिल शर्माच्या शोमध्ये काही दिवसांपूर्वीच नूर सिनेमाची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आली होती. नूरच्या प्रमोशनसाठी तिने या कॉमेडी सेटवर हजेरी लावली होती.

Apr 23, 2017, 06:31 PM IST
मराठीचा संसदेत आवाज, अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी

मराठीचा संसदेत आवाज, अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.

Mar 21, 2017, 02:38 PM IST
मराठी साहित्य संमेलन उद्घाटन : संमेलनामुळे  मराठी भाषा समृद्ध - CM

मराठी साहित्य संमेलन उद्घाटन : संमेलनामुळे मराठी भाषा समृद्ध - CM

90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सांस्कृतिक शहर डोंबिवलीमध्ये थाटात उद्घाटन झाले.  

Feb 3, 2017, 11:35 PM IST
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी....

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी....

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी एक ऑनलाईन मोहिम चालवली जात आहे, केंद्र सरकारपर्यंत हा आवाज पोहोचवण्यासाठी #अभिजातमराठी ही मोहिम आखण्यात आली आहे. https://goo.gl/KDDsbE या लिंकवर जाऊन आपण मतदान करा, तसेच तुम्ही विचारही व्यक्त करू शकतात. शक्य तितक्या मराठी प्रिय लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा.

Feb 21, 2016, 09:12 PM IST
'मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा देण्याची गरज'

'मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा देण्याची गरज'

 घुमान इथं सुरु असलेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा देण्याची गरज आहे असं मत यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय.. तसंच राजकीय संमेलनं नको असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत.

Apr 5, 2015, 11:18 PM IST
मराठी भाषेतला पहिला शिलालेख होतोय इतिहास जमा

मराठी भाषेतला पहिला शिलालेख होतोय इतिहास जमा

 मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असतना दुसरीकडे मराठी भाषेतला पहिला शिलालेख मात्र आजही धूळ खात पडलाय. जागतीक मराठी भाषा दिनानिमित्ती या शिलालेखावरील धूळ झटकण्याचा आणि राज्य शासनाचे डोळे उघण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Feb 27, 2015, 11:51 AM IST
सहा दशकांनंतर लढ्याला यश, मराठीला अभिजात दर्जा!

सहा दशकांनंतर लढ्याला यश, मराठीला अभिजात दर्जा!

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आहे. साहित्य अकादमीनं केंद्रसरकारला याबाबत एक पत्र पाठवलंय. २७ फेब्रुवारी या ‘मराठी भाषा दिना’पूर्वी याची घोषणा होणार आहे. 

Feb 8, 2015, 07:13 PM IST
विनोद तावडे यांचा राज ठाकरेंना टोला

विनोद तावडे यांचा राज ठाकरेंना टोला

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे, काही नेते मराठी पाट्यांसाठी आग्रह धरतात, मात्र त्या दुकानांचे मालक मराठी कसे होतील यावर जोर देण्याची गरज असल्याचं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

Dec 15, 2014, 12:00 AM IST

आमिरच्या मनाची श्रीमंती अन् मराठीचा कळवळा

मराठी भाषा टिकावी, यासाठी आपण नेहमीच गळे काढतो... जागतिक बदलांमध्ये मराठी भाषेला महत्त्वाचं स्थान मिळावं, यासाठी परिषदा आणि बैठकांमध्ये तासन् तास खल करतो. त्यामुळंच की काय, आमिर खानसारख्या हिंदी सिने अभिनेत्यांनाही मराठीची गोडी लागते. परंतु अमृताते पैजा जिंकणा-या मराठी भाषेबद्दल मुंबई विद्यापीठाला किती कळवळा आहे? जाणून घ्यायचंय... पाहूयात हा विशेष रिपोर्ट...

Feb 17, 2014, 09:44 PM IST

२१ अधिकाऱ्यांना दणका, आधी मराठी शिका! मगच...

महाराष्ट्रात राहणाऱ्यांना आणि काम करणाऱ्यांना मराठी येणे आवश्यक आहे, ही काही राजकीय पक्षांची मागणी योग्य आहे. हे आता अधोरेखीत झाले आहे. राज्यात प्रशासकीय काम करणाऱ्या २१ आयपीएस अधिकाऱ्यांना मराठी न आल्याने त्याचा फटका बसला आहे. आधी मराठी शिका मगच पगार, असे स्पष्ट बजावत या अधिकाऱ्यांना दणका दिलाय.

Jul 31, 2013, 10:43 AM IST