मलाईका अरोरा

पहिल्या नवऱ्याच्या लग्नानंतर मलाईका करणार दुसरं लग्न? पण कुणाशी?

पहिल्या नवऱ्याच्या लग्नानंतर मलाईका करणार दुसरं लग्न? पण कुणाशी? 

Dec 30, 2023, 08:46 PM IST

VIDEO : लग्न अरबाजचं, चर्चा सलमान अन् शूराच्या डान्सची; चाहत्यांनी विचारलं, आता तू कधी करणार?

Arbaaz Khan-Sshura Wedding Video : लग्न अरबाज खान आणि शूरा खानचं...पण चर्चा मुलगा अरहान आणि भाईजान सलमान खानची चर्चा सुरु आहे. या लग्नातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

Dec 25, 2023, 12:38 PM IST

मलायकाला घटस्फोट दिल्यानंतर 6 वर्षांनी अरबाजचा दुसरा 'निकाह'; पाहा अरबाज-शुराचे Wedding Photos

Arbaaz Khan-Shura Khan wedding: बॉलिवूड अभिनेता आणि सलमान खान याचा भाऊ अरबाज खानने (Arbaaz Khan) गर्लफ्रेन्ड शूरा खानशी लग्न केलं. या निकाहचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये न्यूली वेड कपल रोमँटिक होताना दिसलं. 

Dec 25, 2023, 11:42 AM IST

मलाईकाच्या पहिल्या पतीचे दुसरे लग्न; अरबाज खान आणि शूरा खान विवाह बंधनात अडकले

 अरबाज खान आणि शूरा खान विवाह बंधनात अडकले आहेत. लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. 

Dec 25, 2023, 12:15 AM IST

कॅमेरासमोरच Malaika - Amrita मध्ये जुंपली; 'या' कारणामुळं सख्ख्या बहिणींचा वाद

Moving in With Malaika Show : भर कार्यक्रमात तिचा सख्ख्या बहिणीशी म्हणजेच अमृता अरोरा हिच्याशी (Amrita Arora) वाद झाला आणि पाहणाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या. पाहा वाद होण्यामागचं कारण काय? 

 

Dec 30, 2022, 10:22 AM IST

48 वर्षीय Malaika Arora च्या चमकदार त्वचेचे रहस्य...ती वापरते हे 3 घरगुती उपाय

मलायका अरोरा डेड स्किन काढून टाकण्यासाठी स्क्रब वापरते, जी ती स्वतः स्वयंपाकघरातील काही वस्तुंपासून घरी तयार करते. यासाठी मलायका प्रथम कॉफी पावडर घेते, त्यात ब्राऊन शुगर आणि नंतर तेल घालते

Dec 28, 2022, 03:38 PM IST

अरबाजपासून विभक्त झाल्यानंतर दोन वर्षांनी मलायकानी उचललं हे पाऊल...

मलाईका अरोरा आणि अरबाज खान हे २०१६ साली एकमेकांपासून वेगळे झाले होते

Dec 1, 2018, 12:31 PM IST

व्हिडिओ : 'हॅलो हॅलो'करत मलाईकाचं आणखी एक 'पटाखा' आयटम साँग!

कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी हे गाणं कोरिओग्राफ केलंय

Sep 6, 2018, 09:07 AM IST

मलाईकानंतर अरबाझच्या आयुष्यात रोमानियन गर्लफ्रेंड

बॉलिवूड अभिनेत्री मलाईका अरोरा आणि अरबाझ खान विभक्त झाल्यानंतर अरबाझच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची नवी बहार आलीय. 

Mar 30, 2017, 03:23 PM IST

घटस्फोटासाठी मलाईकाने मागितले अरबाजकडे इतके कोटी...

 अभिनेत्री मलाईका अरोरा आणि अरबाज खान यांच्या घटस्फोट प्रकरणाने चाहत्यांना धक्का बसला आहे. आता याचे हे घटस्फोट प्रकरण आता गल्लिच्छ होत आहे. आता त्यात पैशाचा शिरकाव झाला आहे. 

Dec 28, 2016, 07:31 PM IST

अरबाझ मलाईकाला सोडून हिच्यासोबत गोव्यात फिरतोय...

नुकताच काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचे दोन चेहरे मलाईका अरोरा आणि अरबाझ खान यांच्या घटस्फोटाच्या बातम्या जोरावर होत्या. 

Jul 23, 2016, 06:16 PM IST

फोटो : मलाईकाचे अंडरवॉटर फोटो सोशल मीडियावर चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री मलाइका अरोरा सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय. 

Jul 13, 2016, 11:46 AM IST

मलाईका-अर्जुनच्या अफेअरवर करन जोहरचं शिक्कामोर्तब?

अभिनेत्री मलाईका अरोरा खान आणि अरबाझ खान यांनी एकमेकांपासून आता वेगळे होत असल्याचं जाहीर केलंय. पण, यामागचं कारणावर मात्र दोघांनीही गप्प राहणंच पसंत केलंय. 

May 17, 2016, 02:20 PM IST

...म्हणूनच झालं अरबाझ-मलाईकाचं पॅचअप!

कतरिना-रणबीरच्या ब्रेकअपनंतर बॉलिवूडला हादरवून टाकणारी बातमी आली ती अरबाझ खान आणि मलाईका अरोरा यांच्या ब्रेकअपची... पण, ही दोघंही नुकतीच हातात हात घालून पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर दिसली... आणि त्यांच्या सगळ्या फॅन्सनं सुस्कारा सोडला.

Mar 3, 2016, 10:19 PM IST