महाबळेश्वर

महाबळेश्वर: हनीमूनला गेलेल्या दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 3, 2018, 01:48 PM IST

महाबळेश्वर: हनीमूनला गेलेल्या दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला

महाबळेश्वरला नवदाम्पत्यावर चोरट्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या हल्ल्यात आंद कांबळे यांचा जागीच मृत्यू झालाय. पाचगणीच्या पसरणी घाटात ही घटना घडलीये.

Jun 3, 2018, 10:45 AM IST

महाबळेश्वरच्या आर्थरसिट दरीत पुरूषाचा मृतदेह

महाबळेश्वरच्या आर्थरसिट दरीत मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

May 20, 2018, 12:24 PM IST

सातारा | ऐन उन्हाळ्यात महाबळेश्वर गारठलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 23, 2018, 05:41 PM IST

सातारा- महाबळेश्वर- सी लिंकच्या धर्तीवर तापोळ्यात नवा पूल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 2, 2018, 08:32 PM IST

महाबळेश्वरमध्येही मुंबईतील सी लिंकप्रमाणे नवा पूल

महाबळेश्वर म्हणजे महाराष्ट्राचं मिनी काश्मीर. मुंबईतल्या वरळी वांद्रे सी लिंकप्रमाणं इथल्या शिवसागर जलाशयावर तापोळा ते अहिर असा केबलनं जोडलेला पूल लवकरच बांधण्यात येणार आहे. शिवाय निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी काचेची पारदर्शक प्रेक्षकगॅलरीही तयार करण्यात येणार आहे.

Mar 2, 2018, 08:22 PM IST

महाबळेश्वरमध्ये स्वच्छतेसाठी भिंती बोलू लागल्या...

महाबळेश्वर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण. मात्र, महाबळेश्वर आता वेगळ्या कारणांनी चर्चेत येऊ लागलंय.

Jan 14, 2018, 08:43 PM IST

महाबळेश्वर | शहरातल्या भिंतींवरुन स्वच्छेतेचा संदेश

महाबळेश्वर | शहरातल्या भिंतींवरुन स्वच्छेतेचा संदेश

Jan 14, 2018, 02:30 PM IST

थंडीमुळे 'स्ट्रॉबेरी' बहरली!

जगभरातील स्ट्रॅाबेरी उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाबळेश्वरमध्ये यावर्षी अडीच ते तीन हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॅाबेरीची लागवड करण्यात आली आहे. हा स्ट्रॉबेरीचा दुसरा हंगाम सुरु असून महाबळेश्वरमधून दररोज ७० टन स्ट्रॅाबेरीचं उत्पादन होत आहे.

Jan 6, 2018, 01:35 PM IST

महाबळेश्वरमध्ये 2500 एकरात स्ट्रॉबेरेची लागवड

जगभरातील स्ट्रॅाबेरी उत्पादनात अग्रेसर असणा-या महाबळेश्वरमध्ये यावर्षी अडीच हजार एकर क्षेत्रात स्ट्रॅाबेरी लागवड झाली आहे. 

Jan 5, 2018, 07:47 PM IST

सातारा | महाबळेश्वर | स्टॉबेरीच्या वाढत्या मागणीने शेतकरी आनंदी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 03:13 PM IST

महाबळेश्वरात कचऱ्याची जलद साफसफाई

रात्री 1 ते पहाटे पाचपर्यंत मेहनत घ्यावी लागली. तब्बल 3 टन कचरा इथून काढण्यात आला. 

Jan 1, 2018, 06:26 PM IST

महाबळेश्वर | थर्टी फर्स्टनंतर पालिकेची कडाक्याच्या थंडीत साफसफाई

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 1, 2018, 12:37 PM IST

महाबळेश्वरमध्ये साचला ३ टन कचरा

 महाबळेश्वरमध्ये कचऱ्याच साम्राज्य पसरलं होतं. 

Jan 1, 2018, 11:20 AM IST