महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद

Maha Vikas Aghadi Protest : जमावबंदी असताना कोल्हापुरात महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन

Kolhapur : कर्नाटक सरकारकडून सीमा भागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांवर अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन होणार आहे. 

Dec 10, 2022, 10:02 AM IST

Maharashtra Karnataka border dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बडबड सुरुच, पुन्हा बरळलेत

Karnataka Chief Minister Basavaraj Bommai :  महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद थांबण्याचे नाव घेत नाही. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुन्हा बरळलेत.

Dec 10, 2022, 08:24 AM IST

किरण ठाकूरांचा खेद, माफी मागण्यास नकार

बेळगाव तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांच्याविरोधात कर्नाटक विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला होता. याप्रकरणी विधिमंडळात उपस्थित राहून किरण ठाकूर यांनी खेद व्यक्त केला परंतु त्यांनी माफी मागण्यास नकार दिला.

Jul 30, 2012, 10:20 PM IST

राज यांचे विधान म्हणजे ब्रह्म वाक्य नव्हे- उद्धव

उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राज ठाकरेंचे विधान म्हणजे ब्रह्म वाक्य नव्हे. शिवसेना सीमावासियांना वाऱ्यावर सोडणार नाही. राज यांची भूमिका म्हणजे सीमावासियांची क्रूर थट्टा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. सीमावासियांनी राज ठाकरेंची भेट घेतली तेंव्हा मराठी माणसाला मान सन्मान मिळत असेल तर कर्नाटकात राहयला काय हरकत आहे असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होते.

Dec 22, 2011, 08:05 PM IST

बेळगाव महानगरपालिका बरखास्त

कर्नाटक सरकारनं बेळगाव महानगरपालिका बरखास्त केली आहे. मराठी भाषकांच्या ताब्यात असलेली महापालिका बरखास्तीचा आदेश कर्नाटक सरकारनं दिल्यानं मराठी भाषकांत संतापाची लाट उसळलीय.

Dec 15, 2011, 01:50 PM IST

बेळगावच्या महापौरांचा मराठी बाणा

कर्नाटक सरकारची बेळगाव महापालिकेवर वक्रदृष्टी पडली. बेळगावच्या महापौर मंदा बाळेकुंद्री आणि उपमहापौर रेणू किल्लेदार यांना कर्नाटक सरकारने कारणे दाखवा नोटीस बजावली. काळ्या दिनाच्या कार्यक्रमात सहभागी प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.

Nov 6, 2011, 05:45 PM IST