मातोश्री

कामगारांची मातोश्रीवर चर्चा, CMचे खंबाटा एव्हिएशनला थकित वेतन देण्याचे आदेश

कामगारांचे थकित वेतन तातडीने देण्यासाठी खंबाटा एव्हिएशनची मातोत्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित बैठक सुरु होती. या बैठकीत चर्चा सुरु होती. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगारांचे थकित वेतन तातडीने देण्याचे आदेश खंबाटा एव्हिएशनला दिले आहेत.

Jan 5, 2017, 08:12 PM IST

'मेट्रो'चे अधिकारी मातोश्रीवर

गिरगावात मेट्रो तीन प्रकल्पाचे बांधकाम स्थानिक रहिवाश्यांनी बंद पाडल्यानंतर मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी आणि मुंबई मेट्रो रेल कॉरपोरशन च्या प्रमुख अश्विनी भिडे यांनी 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Dec 3, 2016, 10:16 PM IST

नोटबंदीमुळे त्रस्त व्यापारी उद्धव ठाकरेंच्या भेटीला

नोटबंदीच्या मुद्द्यावरून व्यापाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.

Nov 20, 2016, 10:07 PM IST

'माफी मागितली नसती तर दसरा मेळावा मातोश्रीच्या अंगणात'

'माफी मागितली नसती तर दसरा मेळावा मातोश्रीच्या अंगणात'

Oct 8, 2016, 09:37 PM IST

पोलिसांच्या पत्नींनी उद्धव ठाकरेंकडे मांडली कैफियत

पोलिसांवर वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस कुटुंबीयांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली.

Sep 4, 2016, 10:54 PM IST

'जयदेव-उद्धवच्या वादामध्ये मला पडायचं नाही'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या आठवड्यामध्ये मातोश्रीवर गेले आणि उद्धव ठाकरेंना भेटले.

Aug 4, 2016, 07:53 PM IST

'उद्धव-राज भेट कौटुंबिकच'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात शुक्रवारी मातोश्रीवर झालेली भेट ही कौटुंबिक स्तरावर असल्याचं, शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Jul 30, 2016, 05:37 PM IST

'मातोश्री'च्या छताखाली राज-उद्धव ठाकरेंची 'कौटुंबिक' भेट!

'मातोश्री'च्या छताखाली राज-उद्धव ठाकरेंची 'कौटुंबिक' भेट!

Jul 29, 2016, 01:57 PM IST

'मातोश्री'च्या छताखाली राज-उद्धव ठाकरेंची 'कौटुंबिक' भेट!

आज पुन्हा एकदा 'मातोश्री' सुखावलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चक्क वांद्यातील मातोश्रीवर दाखल झालेत. 

Jul 29, 2016, 12:04 PM IST

शिवसेनेच्या नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी बैठक

शिवसेनेच्या नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी बैठक

Jul 25, 2016, 08:32 PM IST

मुख्यमंत्री कोपर्डी ऐवजी मातोश्रीवर- धनंजय मुंडे

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करताना म्हटलं आहे, "कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना नागरिकांनी पकडले, पोलिसांनी नाही आणि मुख्यमंत्री कोपर्डीला गेले नाहीत, परंतु मातोश्रीवर मेजवाणीसाठी गेले".

Jul 19, 2016, 05:26 PM IST

मातोश्रीवर रंगला सैराटच्या टीमचा कौतुक सोहळा

अवघ्या महाराष्ट्राने ज्या मराठी चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलय त्याचं आकर्षण महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जाणाऱ्या 'मातोश्री' ला कसे नसेल? गुरुवारी 'सैराट'च्या टीमने केलेल्या वारीने 'मातोश्री'च वातावरण एकदम झिंगाट झाले.

May 20, 2016, 10:30 AM IST