मारहाण

नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध मात्र, आपण विकासाच्या बाजूने - अनंत गिते

स्थानिकांचा विरोध असल्यामुळे नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे आणि हिच शिवसेनेची भूमिका असल्याची प्रतिक्रिया अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिलीय.

Jan 14, 2018, 09:35 PM IST

नाणार प्रकल्पाविरोधातल्या बैठकीत हाणामारी

राजापूरमधल्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधातील वाद पुन्हा पेटला आहे.

Jan 14, 2018, 04:42 PM IST

छेड काढणाऱ्या एसटी मेकॅनिकची महिलांनी केली धुलाई

एसटी आगारातील यांत्रिक विभागातील भुसावळ येथील प्रशिक्षणार्थी महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग करणाऱ्या आदील अहमद शेख (रा. जळगाव) या मेकॅनिकची शिवसेनेच्या महिलांनी बसस्थानकात चांगला चोप देत धुलाई केली.

Dec 28, 2017, 12:43 PM IST

नाशिक । पुन्हा गुंडांचा हैदोस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 19, 2017, 08:32 PM IST

औरंगाबादमध्ये मुलींची छेड काढणाऱ्या तरुणांना मुलींनी चोपले

मुलींची छेड काढणाऱ्या तरुणांना मुलीनी चोप दिला. त्यानंतर छेड काढणाऱ्या मुलांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलींच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे.

Dec 15, 2017, 02:09 PM IST

पेट्रोल पंपावर मोबाईलला केली मनाई... कर्मचाऱ्याला मारहाण

पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलण्यास मनाई केली, याचा राग आल्यानं एका व्यक्तीनं पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना मुंबईत घडलीय.  

Dec 2, 2017, 11:49 PM IST

भिवंडीत महापौरांकडून काँग्रेस कार्यकर्त्याला बेदम मारहाण

भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरांनी काँग्रेस कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण आहे.

Dec 2, 2017, 08:37 AM IST

नागपूर | दारू दिल्यास नकार दिल्याने बार व्यवस्थापकाला मारहाण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 30, 2017, 07:12 PM IST

संजय निरुपम यांचा मनसेला इशारा

विक्रोळीमधील मनसेच्या कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे.

Nov 27, 2017, 05:03 PM IST

'मार खाणारे कार्यकर्ते नकोत, मारणारे हवेत'

विक्रोळीत मनसे कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी कु्ष्णकुंजवर विभाग प्रमुखांची बैठक पार पडली. 

Nov 27, 2017, 04:32 PM IST

मुंबई | राज ठाकरेंचा मनसे पदाधिकाऱ्यांवर भडकले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 04:03 PM IST

मुंबई | संजय निरुपम यांचा मनसेला इशारा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 03:13 PM IST

राज ठाकरेंनी बोलवली विभाग प्रमुखांची तातडीची बैठक

मुंबईत पुन्हा एकदा मनसे कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. 

Nov 27, 2017, 12:20 PM IST

मनसे कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांकडून मारहाण?

विक्रोळीमधील मनसेच्या कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे.

Nov 27, 2017, 08:21 AM IST