मारूती सुझुकी कार

लॉन्च होण्याआधीच मारूती सुझुकीच्या या नव्या कारची ११ हजारात बुकींग सुरू

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारूती सुझुकीने त्यांची नवीन दमदार कार S-Cross च्या नव्या व्हर्जनचं बुकींग लॉन्च आधीच सुरू केलंय. ही कार लवकरच लॉन्च केली जाणार आहे.

Sep 26, 2017, 12:39 PM IST