मिरज

मुलगा की हैवान! जन्मदात्यालाच ट्रॅक्टरखाली चिरडलं, कारण... मिरजेतली संतापजनक घटना

सांगलीतल्या मिरजेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ जमिनीसाठी एका मुलाने आपल्या जन्मदात्या बापाला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार केलं. या घटनेने एकच खळबळ उडाली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 

May 24, 2023, 03:30 PM IST

418 धोकादायक इमारतींना मनपाची नोटीस, 'या'त तुमची इमारत तर नाही ना?

सांगली शहर, मिरज आणि कुपवाड येथील 418 धोकादायक इमारतींना नोटीस बजावण्यात आली आहे

Jun 1, 2022, 10:38 AM IST
Sangli Mayor Appeal To Minister Jayant Patil PT1M37S

मिरज | दोन भाजप नेत्यांचं माझ्यावर प्रेम - पाटील

मिरज | दोन भाजप नेत्यांचं माझ्यावर प्रेम - पाटील

Oct 26, 2020, 12:20 AM IST

....म्हणून 'या' गावात इमारत, तळघर नाही

तब्बल ९० टक्के ग्रामस्थांची बोलीभाषा ... 

Jul 16, 2020, 04:07 PM IST

सांगलीत ९५ वर्षाच्या आजीची कोरोनावर मात

कोरोनावर विजय मिळवणाऱ्या आजींचं टाळ्या वाजवून अभिनंदन

May 13, 2020, 01:42 PM IST

Good News । सांगलीत २६ कोरोना रुग्णांपैकी २५ जणांना देणार डिस्चार्ज

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा झपाट्याने फैलाव झाला होता. २६ कोरोना बाधित रुग्णांपैकी २५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. 

Apr 11, 2020, 09:54 AM IST

चांगली बातमी । सांगलीतील २६ कोरोना बाधितांपैकी २४ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे  २६ कोरोना बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली होती.  

Apr 10, 2020, 02:59 PM IST

मशिदीत नमाजासाठी जमलेल्या ३६ जणांविरुद्ध गुन्हा

जमावबंदीचा आदेश मोडल्यानं कारवाई

Apr 3, 2020, 07:28 PM IST

मिरजमध्ये होणार कोरोना व्हायरस टेस्ट, पुणे NIV कडून प्रयोगशाळेला मान्यता

सांगलीतील मिरज येथे आजपासून कोरोना व्हायरसची तपासणी केली जाणार आहे. 

Apr 3, 2020, 09:13 AM IST

मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचं कोरोना रुग्णालयात रुपांतर

वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची माहिती....

 

Mar 29, 2020, 04:42 PM IST

उपचार न करता हॉस्पीटलनंच निर्जन स्थळी फेकून दिलं... एकाचा मृत्यू

मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील एक अधिकारी आणि एका कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Nov 10, 2019, 04:27 PM IST

मुसळधार पावसाने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ

कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 48 फुटांवर पोहचली आहे.

Aug 2, 2019, 05:25 PM IST

मिरजेत चिरफाड न करता बदलले हृदयातील वॉल

कमी खर्चात उपचार होत असल्याने मोठ्या शहरातीलच रुग्ण मिरजेकडे येत आहेत.

Jun 28, 2019, 08:00 AM IST

मिरजेतील कचरा वर्गीकरणाची लाखो रुपयांची सेग्रीगेटर मशीन बंद

मिरजेतील बेडग रस्त्यांवर कचरा वर्गीकरणासाठी बसविलेल्या दोन्ही सेग्रीगेटर मशीन बंद अवस्थेत आहेत. 

Jun 14, 2019, 05:22 PM IST

सांगली, मिरजेतील दोन बेकायदा हॉस्पीटल सील

आरोग्य विभागाच्या पथकाने या हॉस्पिटलवर ही कारवाई केलीये. 

Sep 22, 2018, 08:22 AM IST