मुंबई पुणे एक्स्प्रेस 1

मुंबई - पुणे एक्स्प्रेसमार्गावर ब्लॉक, यावेळेत वाहतूक बंद

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वर उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Oct 8, 2019, 03:35 PM IST

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर दरड कोसळली

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर पहाटे दरड कोसळली.  

Jul 7, 2019, 09:39 AM IST

मुंबई - पुणे एक्स्प्रेसच्या टोलमधून होणार सुटका?

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेच्या टोल बंदीबाबत ६ सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेत.  

Jul 4, 2018, 08:28 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर कोंडी, दुसऱ्या दिवशीही वाहनांच्या रांगा

कोकणात येणाऱ्या पर्यटकांना आज पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आज सकाळी मुंबई गोवा महामार्गावरील  वाहतूक सुरळीत होती.  मात्र दहा वाजल्यापासून पेण ते तरणखोप दरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे.

Dec 24, 2017, 11:48 AM IST

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर अपघातामुळे वाहतूक कोंडी, लांबच लांब रांगा

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाकसई गावाजवळ आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास टेम्पो आणि ट्रेलरवर अपघात झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. एक्स्प्रेवर लांबच रांग रांगा लागल्या असून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे.

Oct 28, 2016, 08:33 AM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर सुट्टीच्या दिवशी अवजड वाहनांना बंदी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सुट्टीच्या दिवशी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी खालापूर टोल प्लाझा ते उर्से टोल प्लाझा दरम्यान अवजड वाहनांना बंदी असणार आहे.

Oct 18, 2016, 07:38 PM IST