मुंबई महापौर चषक क्रीडा स्पर्धा

शुक्रवारी अंधेरीत रंगणार 'मुंबई महापौर श्री'!

'मुंबई महापौर चषक क्रीडा स्पर्धा' म्हटल्या की पालिकेकडून मिळणाऱ्या महापौर निधीतून कार्यक्रम उरकण्याची स्पर्धा... पण याला काही खेळ अपवाद आहेत... यात शरीरसौष्ठव खेळाचाही समावेश करता येईल. 

Mar 14, 2018, 08:40 AM IST