मुंबई विमानतळ

Mega Block At Mumbai Airport PT3M1S

मुंबई । विमानतळाच्या धावपट्टी दुरुस्तीचे काम, विमानसेवेवर परिणाम

मुंबई विमानतळाच्या धावपट्टी दुरुस्तीचे काम ३० मार्च २०१९ पर्यंत मंगळवार, बुधवार आणि शनिवारी असे आठवड्यातून तीन दिवस केले जाणार आहे. या दिवसांमध्ये सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विमानांचे उड्डाण, तसेच लँडिंग होणार नाही. २१ मार्चनंतर मात्र वाहतूक पूर्ववत होणार आहे.

Feb 6, 2019, 09:55 PM IST

विमानतळावर भारतीय खेळाडू गेम खेळण्यात व्यस्त ... पण बुमराह मात्र....

भारतीय क्रिकेट टीमचा विमानतळावरचा एक फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर चांगलाच व्हायरल होत आहे.

Oct 31, 2018, 07:28 PM IST

मुंबई विमानतळावरुन करोडोंचं सोनं जप्त

कस्टम विभागाची मोठी कारवाई

Aug 19, 2018, 05:33 PM IST

नामकरणासाठी शिवसेनेचा मुंबई विमानतळावर धडक मोर्चा

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नामकरण करण्याची मागणी

Aug 8, 2018, 02:31 PM IST

जेट एअरवेजचा प्रवाशांना मोठा दिलासा, फ्लाईट बदलण्याची मुभा

मुंबईत सतत होणार्‍या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Jul 9, 2018, 03:00 PM IST

मुंबई विमानतळावरुन २२५ विमानांचे उड्डाण रद्द

 मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य रनवे प्री मान्सून कामासाठी आज पुन्हा ११ ते ५ या वेळेत बंद  

Apr 10, 2018, 07:05 AM IST

ICICI बॅंक प्रमुख चंदा कोचर यांच्या दीराची चौकशी

आयसीआयसीआयच्या प्रमुख चंदा कोचर याचे दीर राजीव कोचर यांना काल संध्याकाळी मुंबई विमानतळावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी थांबवलं.  

Apr 6, 2018, 10:38 AM IST

मुंबई विमानतळाला जगातल्या सर्वोत्कृष्ट विमानतळाचा किताब

मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगातलं सर्वोत्कृष्ट विमानतळाचा किताब मिळालाय.

Mar 7, 2018, 09:11 AM IST

मुंबई | मुंबई विमानतळावर अवतरली शिवशाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 08:32 AM IST

श्रीदेवीचे पार्थिव रात्री १०.३० वाजता मुंबई विमानतळावर

अभिनेत्री श्रीदेवीचे पार्थिव आज रात्री १०-३० वाजता मुंबई विमानतळावर दुबई पोलिस घेऊन येणार असल्याची माहिती समोर आलीय. 

Feb 27, 2018, 04:52 PM IST

मुंबई । लँडिंगसाठी वैमानिकांना पतंग, पक्षांचा अडथळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 09:04 PM IST

मुंबईच्या विमानतळावरील लँडिंग ठरतेय पायलटची डोकेदुखी

मुंबई विमानतळावर आत जाण्यासाठी आपल्याला अनेक सुरक्षा चाचण्या पार कराव्या लागतात. तसंच अपघातात बचाव कार्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कार्यरत आहे. मात्र विमान उड्डाणाला सध्या वेगळाच धोका संभावतो आहे, ज्याची तक्रार वैमानिकांनी अनेक वेळा केली आहे. मात्र त्या समस्येवर तोडगा मात्र निघालेला नाही... 

Nov 20, 2017, 08:57 PM IST