मुलीचा जन्म

मृत महिलेच्या गर्भाशयाच्या प्रत्यारोपणातून बाळाचा जन्म

वैद्यकीय इतिहासातील पहिली घटना 

Dec 6, 2018, 09:05 AM IST

लग्नाच्या सहा महिन्यांतच नेहा धुपियानं दिला मुलीला जन्म

नेहा धुपिया आणि अंगद बेदीनं अचानक विवाह करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता

Nov 18, 2018, 01:51 PM IST

शहिदाला मुखाग्नि देण्याच्या काही तास अगोदर पत्नीनं दिला मुलीला जन्म

कुणावरही येऊ नये, असा हा मन हेलावून टाकणारा क्षण

Oct 24, 2018, 10:11 AM IST

पुण्यात गर्भाशयाच्या प्रत्यारोपणातून मुलीचा जन्म

जगभरात आतापर्यंत प्रत्यारोपित केलेल्या गर्भाशयातून ११ बाळांचा जन्म झाला आहे. 

Oct 18, 2018, 01:58 PM IST

अहमदनगर । मुलीच्या जन्मानंतर उत्सव साजरा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 19, 2018, 09:42 PM IST

मुलीला सांभाळण्यास नकार हा निषेधार्ह प्रकार: पंकजा मुंडे

 एका नर्सच्या चुकीमुळे मुलगा झाल्याचं पालकांना सांगण्यात आलं. म्हणून पालकांनी आपल्याच हाडामासाच्या या लहानगीला स्वीकारायला नकार दिला होता.

Jun 4, 2018, 09:58 AM IST

मुली नको म्हणणा-यांसाठी डोळ्यात अंजन घालणारं उदाहरण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 08:37 PM IST

मुली नको म्हणणा-यांसाठी डोळ्यात अंजन घालणारं उदाहरण

मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी सरकार अनेक माध्यमातून प्रबोधन करत असल्याचं दिसून येत आहे.

Feb 14, 2018, 07:29 PM IST

दादर रेल्वे स्टेशनवर रात्री मुलीचा जन्म

मध्यरेल्वेच्या दादर स्टेशनवर सोमवारी रात्री एका महिलेने मुलीला जन्म दिला. दादर स्टेशनवर असणाऱ्या वन रुपी क्लीनकमध्ये काम करणारे डॉ. प्रज्वलित यांनी त्या महिलेची प्रसुती सुकर केली. 

Oct 10, 2017, 08:28 AM IST

स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी टेकाडे हॉस्पिटलचा अभिनव उपक्रम

स्त्री भ्रूण हत्येचा कलंक पुसून काढण्यासाठी आणि मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून कडा येथील सचिन आणि मंजुश्री टेकाडे या डॉक्टर दाम्पत्याने एक पाऊल पुढे टाकले आहे.

Sep 4, 2017, 08:13 PM IST

बाळाच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी मुंबई लोकल १५ मिनिटे थांबली

एका बाळाच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी मुंबई लोकल तब्बल पंधरा मिनिटं थांबली. घाटकोपर स्टेशनवर हा प्रकार घडलाय.

Jul 12, 2017, 11:22 AM IST

मुलगी झाली आणि असं काही औरंगाबादमध्ये झालं की, बघणारे बघतच होते!

एका मुलीच्या जन्माच्या स्वागताचा हा मोठा आनंद सोहळा.

Mar 16, 2017, 09:51 AM IST