मॅगझीन

'सॅव्ही' मॅगझीनच्या कव्हर पेजवर मिसेस मुख्यमंत्री

'सॅव्ही' नावाच्या एका मॅगझीनच्या जून २०१६ कव्हर पेजवर मिसेस मुख्यमंत्री दिसणार आहेत. 

Jun 11, 2016, 01:22 PM IST

श्रृती हसनचा मॅगझीनसाठी हॉट फोटोशूट

बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसनने जीक्यू मॅगजीनच्या कव्हर पेजसाठी बोल्डलूकमध्ये फोटोशूट केलं आहे. कर्ली हेयर आणि शायनी रेड आउटफीटमध्ये श्रुतीने कव्हर पेजला आणखी स्टाईलिश केलं आहे.

May 9, 2016, 03:05 PM IST

पॅरिस : साप्ताहिकाच्या ऑफिसवर दहशतवादी हल्ला, १२ ठार

 दोघा बंदुकधाऱ्यांनी फ्रान्सच्या व्यंग्य पत्रिका शार्ली हेब्डोच्या पॅरिस कार्यालयावर हल्ला केला, यात १२ जण ठार झाल्याची माहिती फ्रान्सच्या मीडियाने दिली आहे. 

Jan 7, 2015, 05:55 PM IST

मॅगझीनसाठी अनुष्का शर्माचं हॉट फोटोशूट

क्रिकेटर विराट कोहलीला आपल्या अदाकारीने घायाळ करणारी अनुष्का आता चक्क सगळ्यांनाच घायाळ करणार असंच दिसतंय.

Dec 17, 2014, 10:26 AM IST

त्या मॅगझीनवर पहिल्यांदाच भारतीय अभिनेत्री झळकली...

सोनम कपूर ही पहिलीच भारतीय असेल की, ती आंतरराष्ट्रीय लाइफस्टाईल मॅगझीन प्रेस्टींज हाँगकाँगवर झळकताना दिसलीय.

Jun 17, 2014, 12:54 PM IST