मॉलमधील टॉय कार ऑपरेटरचा घृणास्पद प्रकार, व्हिडिओ वायरल

मॉलमधील टॉय कार ऑपरेटरचा घृणास्पद प्रकार, व्हिडिओ वायरल

जर आपण आपल्या मुलांसोबत शॉपिंग मॉलमध्ये जात असाल. तर तिथं कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या भरवश्यावर आपल्या मुलांना सोडू नका. सध्या एक व्हिडिओ व्हॉट्स अॅपवर वायरल झालाय.

CCTV फूटेज : मॉलमध्ये घुसून प्रेयसीवर चाकू हल्ला; व्हिडिओ वायरल CCTV फूटेज : मॉलमध्ये घुसून प्रेयसीवर चाकू हल्ला; व्हिडिओ वायरल

श्रीलंकेच्या एका शॉपिंग मॉलमध्ये हादरवून टाकणारी एक घटना घडलीय. कोलंबो शहरातील वट्टाला इथल्या एका शॉपिंग मॉलमध्ये घुसून तरुणानं एका मुलीवर चाकू हल्ला केला. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झालाय... आणि ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली. 

पाहा कार घुसली मॉलमध्ये, ग्राहकांची पळापळ पाहा कार घुसली मॉलमध्ये, ग्राहकांची पळापळ

एक ताबा सुटलेली कार शॉपिंग मॉलमध्ये घुसते आणि ग्राहकांची जीव वाचविण्यासाठी धावपळ होते. अशी घटना ऑस्ट्रेलियातील ब्रिसबेन येथील एका शॉपिंग मॉलमध्ये घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज जारी झाले आहे. 

ठाण्यात मॉलच्या शौचालयात महिलांचं मोबाईल चित्रीकरण ठाण्यात मॉलच्या शौचालयात महिलांचं मोबाईल चित्रीकरण

ठाण्यात मॉलमध्ये महिलांच्या स्वच्छतागृहात मोबाईलनं चित्रिकरण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मात्र, मॉल व्यवस्थापनाच्या दिरंगाईमुळे भामटा पसार  झाला आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. 

मॉलमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली रेक्स रॅकेट उघड, 5 जणांना अटक मॉलमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली रेक्स रॅकेट उघड, 5 जणांना अटक

हरियाणाच्या फरीदाबादमध्ये एका मॉलमध्ये सुरू असलेल्या मसाज सेंटरच्या आड तिथं सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड झालाय. पोलिसांनी सेंटरचे संचालक, एक तरूण आणि पाच तरुणींना अटक केलीय. 

मुंबईतल्या मॉलमध्ये दहशतवादी हल्ला होण्याचा धोका?

मुंबईतल्या मॉलमध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकत असल्याचा इशारा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा यंत्रणांनी दिलाय. केनियाची राजधानी नैरोबीतल्या मॉलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारखाच हल्ला मुंबईतही होण्याची भीती आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं म्हणजेच सीआयएसएफनं शहरातल्या सर्व मॉल्सना अतिदक्षतेचा इशारा दिलाय.

अमेरिकेत मॉलमध्ये पुन्हा गोळीबार...

उत्तर न्यूजर्सी स्थित एक मॉल रात्री बंद होण्याच्या अगदी थोड्यावेळ अगोदर या ठिकाणी गोळीबार झाला. त्यानंतर पोलीस या ठिकाणी या बंदूकधारी गोळीबार करणाऱ्याचा शोध घेत आहेत.

`रिलायन्स फ्रेश` मॉलमध्ये सडक्या भाज्या!

मॉल्समधून फळं आणि भाज्या खरेदी करत असाल, तर सावधान. या भाज्या नीट बघून मगच खरेदी करा. एका नामांकित कंपनीच्या दुकानात सडक्या आणि कुजक्या भाज्या सापडल्या आहेत.

मोदींचा गुजरात; मुस्लिम बांधवांकडून एन्ट्री फी!

अहमदाबादच्या ‘शुमार द हिमालयन’ या भल्या मोठ्या मॉलमध्ये शुक्रवारी मुस्लिम बांधवांकडून २० रुपये एन्ट्री फी वसूल केली.

मॉलमध्ये विकल्या जातात मुली!

हल्ली मुलींचा देहविक्रीचा बाजार सर्रासपणे अनेक शहरातून चालतो. पण आता मॉलमधील पबनेही अशी अश्लील कामे करण्यास सुरुवास केली आहे.

कतारमध्ये आगीत १९ ठार

कतारची राजधानी दोहा शहरातील एका मॉलला लागलेल्या भीषण आगीत १९ जण ठार झाले आहेत. यामध्ये १७ जण जखमी आहेत.