वाहतुकीचा खेळखंडोबा

 

 

 ====================================================================================

मोनोरेल्वेचा ट्रॅक जमिनीवर, १ ठार

दक्षिण मुंबईतून घाटकोपरपर्यंत जलद जाता यावं यासाठी बांधण्यात येत असलेल्या ईस्टर्न फ्री वेचा एका काँक्रिटचा गर्डर वडाळ्यात कोसळून अपघात झाला. त्या खाली सापडून एक जण ठार झाला तर आठ जण जखमी झाले.