राजू श्रीवास्तव

Raju Srivastava यांची मृत्यूशी झुंज अपयशी, व्यायाम करत असूनही हृदयविकाराचा झटका का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Raju Srivastava Death :  राजू श्रीवास्तव 10 ऑगस्टला नेहमीप्रमाणे वर्कआऊट करत होते. या दरम्यान धावता धावता ते कोसळले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

Sep 21, 2022, 11:51 AM IST

'यमराजही घ्यायला आला...' कॉमेडियन Raju srivastava यांचा शेवटचा Video Viral

Raju Shrivastav Passed Away : मृत्यूविषयी वक्तव्य करणाऱ्या राजू श्रीवास्तव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल  झाला होता. 

Sep 21, 2022, 11:04 AM IST

मोदींच्या शपथविधि सोहळ्यासाठी या बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती

बॉलिवूड कलाकारांचीही शपथविधि सोहळ्याला उपस्थिती...

May 30, 2019, 11:45 AM IST

'या' अभिनेत्रीवर कमेंट केल्यानंतर राजू श्रीवास्तवने मागितली माफी

सर्व प्रकरणावर पडदा टाकत राजूने फेसबूक पोस्ट लिहून माफी मागितली आहे. 

Dec 28, 2017, 08:35 AM IST

'कपिल-सुनील पुन्हा एकत्र दिसणार नाहीत'

सुनिल ग्रोव्हर आणि कपिल शर्मा यांच्या वादावर कॉमेडियन राजू श्रीवास्तवने मोठा खुलासा केलाय.

Apr 5, 2017, 10:38 AM IST

राजू श्रीवास्तवने खोलली कपिलची पोल, केला मोठा खुलासा

 कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्या वादावर कॉमेडियन राजू श्रीवास्तव याने मोठा खुलासा केला आहे. मला नाही वाटतकी कपील फटकळ आहे. तो केवळ आपल्या यशाचा दबाव सहन करू शकत नाही, अशी कपिलची पोल खोल केली आहे. 

Mar 28, 2017, 06:57 PM IST

राजू श्रीवास्तवनं रद्द केला पाकिस्तानमधील कार्यक्रम

स्टॅण्ड अप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यानं त्याचा पाकिस्तानमधील कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sep 24, 2016, 03:52 PM IST

जगदंबिका पाल आणि राजू श्रीवास्तव भाजपमध्ये!

काँग्रेस नेते जगदंबिका पाल आणि समाजवादी पक्षाकडून मिळालेले तिकीट नाकारणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत या दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय. दोघांनाही भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यताय.

Mar 19, 2014, 04:55 PM IST

राजू श्रीवास्तवने समाजवादी पार्टीचे तिकिट केले परत

हास्य कलाकार राजू श्रीवास्तव याने लोकसभा निवडणुकीचे समाजवादी पार्टीनं दिलेलं तिकीट परत केलेय. कानपूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी राजू विरोधात असहकार पुकारल्याने तो नाराज होता. त्यामुळे हे तिकिट परत केल्याचे राजू यांनी स्पष्ट केले आहे.

Mar 11, 2014, 05:47 PM IST

सपाच्या सायकलवरून निवडणूक लढविणार राजू श्रीवास्तव

प्रसिद्ध कॉमेडी कलाकार राजू श्रीवास्तव आता राजकीय मैदानात आपले रंग दाखवणार आहे. चुटके आणि विनोद सांगून हसविणारा राज श्रीवास्तव लोकसभा निवडणूक लढविणार आहे. समाजवादी पार्टीने राजूला उमेदवारी देण्याची तयारी दाखविली आहे.

Feb 13, 2013, 05:51 PM IST