सहा महिन्यानंतर राज ठाकरेंना पुण्याची आठवण

सहा महिन्यानंतर राज ठाकरेंना पुण्याची आठवण

महापालिका निवडणुकीत झालेली पडझड सावरण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. झालं गेलं मागे सोडून पक्षाची पुनर्बांधणी करण्याचा त्यांचा यानिमित्ताने प्रयत्न आहे. 

Friday 18, 2017, 11:15 PM IST
गायक मिका सिंगने दिलं मनसेला उत्तर

गायक मिका सिंगने दिलं मनसेला उत्तर

माझ्या कार्यक्रमाविषयी गैरसमज पसरवले जात असल्याचं सांगत हा कार्यक्रम भारतीयांसाठी आहे.

दही हंडी समितीचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला

दही हंडी समितीचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला

दहीहंडी उत्सवांवर आणलेले निर्बंध हटविण्यासाठी सरकारने उच्च न्यायालयात सर्वोत्तम वकील द्यावा

राज ठाकरेंना दिलासा, आझाद मैदान मोर्चाप्रकरणाचा खटला रद्द

राज ठाकरेंना दिलासा, आझाद मैदान मोर्चाप्रकरणाचा खटला रद्द

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. 

कर्नाटक रक्षण वेदिकेचे राज ठाकरेंना आमंत्रण

कर्नाटक रक्षण वेदिकेचे राज ठाकरेंना आमंत्रण

कर्नाटक रक्षण वेदिकेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आमंत्रण दिले आहे.  प्रादेशिक भाषा अस्मितेची मोट बांधण्यासाठी एक दिवसीय चर्चा शिबिराचं बंगळुरूत आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवांचं बाजारीकरण थांबवा - राज ठाकरे

उत्सवांचं बाजारीकरण थांबवा - राज ठाकरे

उत्सवांचं सुरु असलेलं बाजारीकरण थांबवा, मग आयोजनांवर कुणीच हरकत घेणार नाही असा सल्ला वजा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहीहंडी उत्सव समन्वय समितीला केलाय. 

मनसेमध्ये वादळापूर्वीची शांतता! लवकरच भुकंपाची चिन्ह

मनसेमध्ये वादळापूर्वीची शांतता! लवकरच भुकंपाची चिन्ह

मनसेत सध्या शांतता आहे पण ही शांतता वादळापूर्वीची आहे. मनसेच्या भूगर्भात बरीच खदखद सुरू आहे आणि लवकरच भूकंप होण्याची चिन्हं दिसत आहेत.

ज्याचं सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजे राष्ट्रपती - राज ठाकरे

ज्याचं सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजे राष्ट्रपती - राज ठाकरे

ज्याचं सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजे राष्ट्रपती, अशी टिप्पणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. 

राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांशी संवाद

राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांशी संवाद

पक्षाच्या पुर्नबांधणीसाठी राज ठाकरे यांनी आता कवायत सुरू केलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत. 

 राज ठाकरे पुणतांब्याला संपकऱ्यांना भेटीला जाणार?

राज ठाकरे पुणतांब्याला संपकऱ्यांना भेटीला जाणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणतांब्याला जाऊन संपकरी शेतकऱयांच्या भावना जाणून घेण्याची दाट शक्यता आहे. तशी माहिती पक्षाचे नेते, माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी दिलीय.

भारत-पाकिस्तान सामन्याला राज ठाकरेंचा आक्षेप

भारत-पाकिस्तान सामन्याला राज ठाकरेंचा आक्षेप

राज्यभरात सुरु असलेल्या शेतकरी संपाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला असताना दुसरीकडे मात्र त्यांनी भारत-पाकिस्तान सामन्यावर आक्षेप नोंदवलाय.

शेतकरी संपाला राज ठाकरेंचा पाठिंबा, भाजप सरकारने बनवले!

शेतकरी संपाला राज ठाकरेंचा पाठिंबा, भाजप सरकारने बनवले!

शेतकरी संपाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पाठिंबा दिला आहे. शेतकरी संपावरून राज ठाकरेंनी भाजप सरकारवर जोरदार केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची साफ निराशा करुन फसवणूक केल्याचे राज म्हणालेत.

रामदेव बाबांच्या भेटीनंतर राज ठाकरे म्हणाले...

रामदेव बाबांच्या भेटीनंतर राज ठाकरे म्हणाले...

योगगुरु बाबा रामदेव यांनी कृष्णकुंजवर जावून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती असं मनसेच्या सूत्रांनी म्हटलं आहे. 

योगगुरु बाबा रामदेव कृष्णकुंजवर दाखल

योगगुरु बाबा रामदेव कृष्णकुंजवर दाखल

योगगुरु बाबा रामदेव कृष्णकुंजवर दाखल झालेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी योगगुरु कृष्णकुंजवर पोहोचलेत.

नाशिकच्या बॉटनिकल गार्डनमधील लेझर शो अनिश्चित काळासाठी बंद

नाशिकच्या बॉटनिकल गार्डनमधील लेझर शो अनिश्चित काळासाठी बंद

स्मार्ट सिटी अभियानात टिकून राहण्यासाठी महापालिकेत सत्ताधारी भाजपने मनसेच्या काळातली कामं दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेतलीय. मात्र नियोजनाअभावी मनसेच्या काळातले हे प्रकल्प आता बंद पडायला सुरूवात झालीय. 

राज ठाकरेंनी डोंबिवलीकरांना फटकारलं

राज ठाकरेंनी डोंबिवलीकरांना फटकारलं

भाजपला निवडून दिलयं भोगा आता कर्माची फळं अशा शब्दांत राज ठाकरेंनी डोंबिवलीकरांना फटकारलं.

राज ठाकरे यांनी हुतात्मा चौकाकडे फिरवली पाठ

राज ठाकरे यांनी हुतात्मा चौकाकडे फिरवली पाठ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हुतात्मा चौकात अभिवादनासाठी येणार होते. मात्र तब्येत ठीक नसल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीयेत. 

मुंबईत पुन्हा व्हेज - नॉन व्हेज वाद पेटणार!

मुंबईत पुन्हा व्हेज - नॉन व्हेज वाद पेटणार!

मनसेच्या एका खुल्या पत्रामुळे मुंबईत पुन्हा एकदा व्हेज - नॉन व्हेजचा वाद पेटणार, असं दिसतंय. 

...तर आकाश ठोसर नाही, हा असता 'एफयू'चा हिरो!

...तर आकाश ठोसर नाही, हा असता 'एफयू'चा हिरो!

महेश मांजरेकर दिग्दर्शित 'एफयू' या आगामी बहूचर्चित सिनेमात 'सैराट'फेम आकाश ठोसर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार, हे तर एव्हाना तुम्हाला माहीत झालं असेलच... पण, आकाश अगोदर आणखी एका चेहऱ्याचा या भूमिकेसाठी विचार झाला होता... हे तुम्हाला माहीत आहे का?

तूर खरेदीवरून मनसेचा आंदोलनाचा इशारा

तूर खरेदीवरून मनसेचा आंदोलनाचा इशारा

तूर खरेदीच्या मुद्द्यावरून मनसेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

राज ठाकरेंची व्यंगचित्र आता फेसबूकवर!

राज ठाकरेंची व्यंगचित्र आता फेसबूकवर!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेली व्यंगचित्र लवकरच पाहायला मिळणार आहेत.