सेनेच्या कार्यक्रमात दोन पत्रकारांकडून राष्ट्रगीताचा अपमान?

सेनेच्या कार्यक्रमात दोन पत्रकारांकडून राष्ट्रगीताचा अपमान?

सेनेच्या एका कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असताना इथं उपस्थित असलेल्या पत्रकारांनी मात्र उभं राहण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे, कश्मीरच्या या दोन पत्रकारांना कार्यक्रमातून बाहेर हाकलण्यात आलं.

Must Watch : प्रत्येक भारतीयाने हे पाहावंच Must Watch : प्रत्येक भारतीयाने हे पाहावंच

देशभक्ती ही फक्त सीमेवर लढूनच दाखवली जावू शकते असं नाही. मनात देशप्रेम असणं गरजेचं आहे.

'वंदे मातरम राष्ट्रगीत असावं' 'वंदे मातरम राष्ट्रगीत असावं'

भारत माता की जय या घोषणेवरुन सध्या मोठा वाद सुरु आहे. या वादामध्ये आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

अमिताभवर चुकीचं राष्ट्रगीत म्हटल्याचे आरोप अमिताभवर चुकीचं राष्ट्रगीत म्हटल्याचे आरोप

महानायक अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत चुकीचं म्हटल्याचे आरोप त्यांच्यावर होत आहेत, राष्ट्रगीतात चुकीच्या शब्दांचा वापर केला म्हणून त्यांच्यावर पूर्व दिल्लीत अशोक नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मॅचवेळी म्हंटलं गेलं चुकीचं राष्ट्रगीत ? मॅचवेळी म्हंटलं गेलं चुकीचं राष्ट्रगीत ?

भारत आणि पाकिस्तानमध्ये कोलकत्याच्या इडन गार्डन मैदानावर सामना झाला. या सामन्याआधी दोन्ही देशांची राष्ट्रगीत म्हणण्यात आली. 

राष्ट्रगीतासाठी बिग बींनी मानधन घेतले नाही, गांगुलीचे स्पष्टीकरण राष्ट्रगीतासाठी बिग बींनी मानधन घेतले नाही, गांगुलीचे स्पष्टीकरण

इडन गार्डनवर भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या भारदस्त आवाजात राष्ट्रगीत म्हटले होते. 

बिग बींनी गायलं राष्ट्रगीत बिग बींनी गायलं राष्ट्रगीत

टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारली आहे. कोलकत्याच्या इडन गार्डन मैदानामध्ये ही मॅच झाली. या मॅचला अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावली. 

भारत-पाक मॅचअगोदर बीग बी गाणार राष्ट्रगीत भारत-पाक मॅचअगोदर बीग बी गाणार राष्ट्रगीत

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन ईडन गार्डनवर राष्ट्रगीत गाताना दिसणार आहेत. 

राष्ट्रगीत खाजगी शाळांनाही अनिवार्य- न्यायालय राष्ट्रगीत खाजगी शाळांनाही अनिवार्य- न्यायालय

मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, खाजगी शाळांमध्येही सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत गाणे अनिवार्य आहे. 

सचिननं सांगितला त्याचा आयुष्यातला गर्वाचा क्षण सचिननं सांगितला त्याचा आयुष्यातला गर्वाचा क्षण

क्रिकेटमधले सगळेच विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. 24 वर्षांच्याआंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या कारकिर्दीत सचिनसाठी गर्वाचे, अभिमानाचे बरेच क्षण आले. यातल्या सगळ्यात जास्त गर्व झालेल्या क्षणाबद्दल सचिननं स्वत:च सांगितलं आहे. 

'राष्ट्रगीत' शिकवणं हे इस्लाम विरोधी कसं असू शकतं? 'राष्ट्रगीत' शिकवणं हे इस्लाम विरोधी कसं असू शकतं?

मुस्लिम विद्यार्थ्यांना 'राष्ट्रगीत' शिकवलं म्हणून एका शिक्षकाला काही कट्टरपंथियांकडून मारहाण करण्यात आली. कोलकत्यात ही घटना घडल्याचं समोर आलंय. 

व्हिडिओ : रशियात पंतप्रधान मोदी राष्ट्रगीताला स्तब्ध उभं राहणंच विसरले! व्हिडिओ : रशियात पंतप्रधान मोदी राष्ट्रगीताला स्तब्ध उभं राहणंच विसरले!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बुधवारी मॉस्कोमध्ये शानदार स्वागत करण्यात आलं. यावेळी, राष्ट्रगीत सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी चालतच राहिलेले दिसले.

चित्रपटगृहात राष्ट्रगीतच कशाला हवे - एमआयएम चित्रपटगृहात राष्ट्रगीतच कशाला हवे - एमआयएम

चित्रपटगृहात राष्ट्रगीत हवच कशाला असा सवाल एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.. 

राष्ट्रगीताचा अवमान, मनसेने जाळला MIM चा झेंडा राष्ट्रगीताचा अवमान, मनसेने जाळला MIM चा झेंडा

राष्ट्रगीताच्या अवमान केल्याप्रकरणी आज एमआयएमविरोधात मनसेनं आंदोलन केलं. 

राष्ट्रगीताला उभे न राहिल्यानं सिनेमागृहातून हाकललं राष्ट्रगीताला उभे न राहिल्यानं सिनेमागृहातून हाकललं

मुंबईतील कुर्ला येथे पीव्हीआर चित्रपट गृहात तमाशा चित्रपटाच्या सुरुवातीला राष्ट्रगीता करता उभे न राहणा-या परीवाराला सिनेमा गृहात बाहेरचा रस्ता दाखवला गेला. याची एक व्हिडिओ क्लीप व्हायरल झालीये. 

राष्ट्रगीतातील 'अधिनायक' शब्द काढा: कल्याण सिंह राष्ट्रगीतातील 'अधिनायक' शब्द काढा: कल्याण सिंह

राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह यांनी  राष्ट्रगीतातील 'अधिनायक' काढून टाकण्याची मागणी केली आहे, अधिनायक ऐवजी मंगल शब्द वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

राष्ट्रगीत सुरू आणि विराट पाहतो कोणाकडे ? राष्ट्रगीत सुरू आणि विराट पाहतो कोणाकडे ?

विराट कोहली म्हणजे सध्याच्या भारतीय टीममधील स्टार प्लेअर. त्याची मैदानातील खेळाची स्टाईल आणि मैदानाबाहेरील स्टाईल या दोन्हींची चर्चा नेहमीच होत असते. विराट कोहलीचा असा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

राष्ट्रगीताचा सन्मान करा, पाहा हा व्हिडिओ राष्ट्रगीताचा सन्मान करा, पाहा हा व्हिडिओ

राष्ट्रगीताचं महत्व आणि सन्मान करा असा संदेश देणारा व्हिडीओ काही वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता. हा व्हिडीओ त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झाला होता. आजही हा व्हिडीओ तेवढाच प्रभावी आहे. पाहा हा व्हिडीओ

आता नाटकांपूर्वीही राष्ट्रगीत

नाट्यगृहांमध्ये आता तिस-या घंटेबरोबर राष्ट्रगीताचे सूरही घुमणार आहेत. याची सुरुवात स्वातंत्र्यदिनानिमित्तानं पुण्यात झाली. प्रशांत दामलेंच्या सासू माझी ढासू या नाटकाच्या प्रयोगाआधी राष्ट्रगीत झालं आणि त्यानंतर नाटकाला सुरुवात झाली.

राष्ट्रगीत गाऊया, चला एकजूट दावूया....

राष्ट्रगीताच्या शताब्दी वर्षानिमित्त ठाण्यात राष्ट्रगीताच्या समुहगानाचा विक्रम घडणार आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियमवर ५० हजार नागरिक जन-गण-मन हे राष्ट्रगीत गाणार आहेत.